7093) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
10%
1)0
40%
2)-5
41%
3)-30
9%
4) 20
7094) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?
( MPSC clerk 2013)
( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
18%
1) 22
58%
2) 24
19%
3) 26
5%
4) 28
7095) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
( STI mains 2011)
Anonymous Quiz
13%
1) e
57%
2) n
25%
3) t
5%
4) r
7096) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?
( ASO mains 2018)
( ASO mains 2018)
Anonymous Quiz
9%
1) काकू
25%
2) आई
56%
3) बहीण
9%
4) मुलगी
7097) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
( ASO मुख्य परीक्षा 2013)
( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
19%
1) सोमवार
31%
2) बुधवार
43%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
7098) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.
DINSX, BGLQV, CHMRW
( ASO Pre 2014)
DINSX, BGLQV, CHMRW
( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
16%
1) AGMQV
32%
2) YTOJE
25%
3) GHIJK
27%
4) AFKPQ
7099) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :
ACFJO, BDGKP, CEHLQ, ? ( MPSC clerk 2019)
ACFJO, BDGKP, CEHLQ, ? ( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
11%
1) DFLMR
31%
2) DFINR
52%
3) DFIMR
5%
4) DFIMS
8000) एका 90 व्यक्तींच्या गटात, 38 व्यक्ती फक्त चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी पितात, तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती ?
( MPSC clerk 2019)
( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
42%
1) 10
32%
2) 38
21%
3) 42
5%
4) 48
8001) खाली दिलेल्या प्रश्नात जर दिलेल्या गणितीय चिन्हात पुढीलप्रमाणे बदल केला '+' च्या जागी '÷', '-' च्या जागी 'x', '÷' च्या जागी '-', 'x' च्या जागी '+' तर खालील पदावलीला सरळरूप द्या.
67 x 119 +17-27-259=?
67 x 119 +17-27-259=?
Anonymous Quiz
16%
1) -3
51%
2) -13
29%
3) 10
5%
4) -5
8002) जर LPPHGLDWH म्हणजे IMMEDIATE तर WRSYHFUHW म्हणजे काय ?
Anonymous Quiz
12%
1) MARINATED
39%
2) STRONGEST
21%
3) TOPGRADED
28%
4) TOPSECRET
8003)वरील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या येईल?
Anonymous Quiz
34%
1) 28
35%
2) 36
23%
3) 81
7%
4) 49
8004) एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल ?
Anonymous Quiz
7%
1) 9:28
35%
2) 9:32
26%
3) 8:36
32%
4) 9:36
8005) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
17%
1)72
45%
2)69
22%
3)66
16%
4)64
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
8006) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?
(Tax Asst. P. - 2017)
(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
26%
1) 230 मीटर
46%
2) 240 मीटर
21%
3) 260 मीटर
7%
4) 320 मीटर
8007) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
14%
1) 40
59%
2) 48
20%
3) 30
7%
4) 54
8008) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?
(वन विभाग लिपीक - 2016)
(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
32%
2) 96
50%
3)108
7%
4)100
8009) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
8%
1) 20
63%
2) 24
23%
3) 30
6%
4) 28
9000) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
31%
1) 13
44%
2) 15
20%
3) 14
4%
4) 16