9019) नदीत A व B दोन ठिकाणे असुन त्यामधील अंतर 96 किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी/तास या वेगान जाते तर प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत यायला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
26%
1) 18
38%
2) 81
28%
3) 20
8%
4) 23
9020) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
46%
1) 32
28%
2) 40
21%
3) 23
5%
4) 45
9021) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?
(वन विभाग लिपीक - 2016)
(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
18%
1) 110
29%
2) 96
46%
3)108
8%
4)100
9022) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
50%
1) 38
25%
2) 40
22%
3) 39
3%
4) 41
9023) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
17%
1) 17
57%
2) 7
23%
3) 9
4%
4) 4
9024) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
16%
1) 60 मिनिटे
61%
2) 72 मिनिटे
19%
3) 50 मिनिटे
4%
4) 40 मिनिटे
9025) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
10%
1) 20
30%
2) 40
19%
3) 23
41%
4) 32
9026) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?
(Tax Asst. P. - 2017)
(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
32%
1) 230 मीटर
41%
2) 240 मीटर
20%
3) 260 मीटर
7%
4) 320 मीटर
9027) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
5×11-1000+20÷20=25
5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
17%
1)+ आणि ×
40%
2)÷ आणि -
19%
3)+ आणि -
25%
4)÷ आणि +
9028) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
39%
1)- आणि ÷
31%
2)+ आणि ×
23%
3)+ आणि ÷
7%
4) × आणि ÷
9029) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?
(वन विभाग लिपीक - 2016)
(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
30%
2) 96
52%
3) 108
7%
4) 100
9030) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.
3, 8, 13, 18,.......
3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
11%
1) 71
55%
2) 73
21%
3) 72
13%
4) 75
9031) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
11%
1) 14
61%
2) 15
23%
3) 13
5%
4) 10
9032) 4 माणसे आणि 7 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
23%
1) 10
46%
2) 12
25%
3) 21
5%
4) 20
9033) दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 km/hr व 4 km/hr वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 kma अंतरावर राहतील?
Anonymous Quiz
36%
1) 20
34%
2) 10
24%
3) 30
6%
4) 15
9034) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
36%
1)- आणि ÷
37%
2)+ आणि ×
20%
3)+ आणि ÷
7%
4) × आणि ÷
9035) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
37%
1) 40
37%
2) 20
23%
3) 45
4%
4) 35
9036) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
26%
1) 13
47%
2) 15
21%
3) 14
5%
4) 16
9037) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
66%
2) 24
16%
3) 30
5%
4) 28