MPSCmaths
36.5K subscribers
1.69K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
7037) 'अ' हा 'ब' या स्त्री चा मुलगा आहे. 'ब' ची बहिण 'क' हिला 'ड' नावाचा मुलगा आहे. 'स' हे 'ड' चे मामा आहेत, तर 'स' हा 'अ' चा कोण ?
Anonymous Quiz
10%
1) काका
30%
2) पुतणी
18%
3) आजोबा
42%
4) मामा
7038) विसंगत अक्षरगट ओळखा ?
Anonymous Quiz
10%
1) THR
28%
2) XDV
51%
3) VET
11%
4) ZBX
7039) चढत्या क्रमाने असणारा अपूर्णांक संख्यांचा गट खालील गटांमधून निवडा.
Anonymous Quiz
19%
1) 2/3,3/5,7/9,9/11,8/9
43%
2) 3/5,2/3,7/9,9/11,8/9
29%
3) 8/9,9/11,7/9,2/3,3/5
9%
4) 8/9,9/11,7/9,3/5,2/3
7040) पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 तास व 8 तास लागत असून तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले, तर तो हौद किती तासात पूर्ण भरेल ?
Anonymous Quiz
39%
1) 24
40%
2) 11
18%
3) 12
4%
4) 20
7041) खाली दिलेल्या प्रश्नात जर दिलेल्या गणितीय चिन्हात पुढीलप्रमाणे बदल केला '+' च्या जागी '÷', '-' च्या जागी 'x', '÷' च्या जागी '-', 'x' च्या जागी '+' तर खालील पदावलीला सरळरूप द्या.

★67 x 119 +17-27-259=?
Anonymous Quiz
17%
1) -13
50%
2) -3
27%
3) -5
6%
4) 10
7042)
(1) आरती सान्यापेक्षा मोठी आहे.
(2) मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे परंतु कशिशपेक्षा लहान आहे. (3) कशिश सान्यापेक्षा मोठी आहे. (4) सान्या मुस्कानपेक्षा लहान आहे. (5) गार्गी सगळ्यांत मोठी आहे सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous Quiz
7%
1) कशिश
35%
2) आरती
20%
3) मुस्कान
37%
4) सान्या
7044)
7043) जर LPPHGLDWH म्हणजे IMMEDIATE तर WRSYHFUHW म्हणजे काय ?
Anonymous Quiz
7%
1) MARINATED
33%
2) STRONGEST
27%
3) TOPGRADED
32%
4) TOPSECRET
7044) वरील आकृतीवरून प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या येईल?
Anonymous Quiz
34%
1) 28
30%
2) 36
28%
3) 81
8%
4) 49
7045) एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल ?
Anonymous Quiz
10%
1) 9:28
32%
2) 9:32
26%
3) 8:36
32%
4) 9:36
7046) 350 मीटर लांबीची (एक रेल्वे 72 किमी / तास वेगाने गेल्यास एका बोगद्यास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती ?
Anonymous Quiz
33%
1) 50
39%
2) 40
20%
3) 30
8%
4) यापैकी नाही
7048) एका राज्याची लोकसंख्या 20000 आहे. ती पहिल्या वर्षी 20% ने वाढते आणि दुसऱ्या वर्षी 30% ने वाढते. तर त्या राज्याची 2 वर्षानंतरची लोकसंख्या किती ?
Anonymous Quiz
45%
1) 31200
25%
2) 20000
20%
3) 40000
10%
4) 32000
7047) ) मुलाच्या जन्मावेळी अनंताचे वय 32 वर्षे होते. पाच वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. म्हणून त्यांची आजची वये कोणती ?
Anonymous Quiz
13%
1) अनंताचे 43 वर्षे व मुलाचे 16 वर्षे
42%
2) अनंताचे 43 वर्षे व मुलाचे 11 वर्षे
40%
3) अनंताचे 37 वर्षे व मुलाचे 5 वर्षे
6%
4) अनंताचे 47 वर्षे व मुलाचे 11 वर्षे
7049) आयताकृती कापड ब्लिच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 10% कमी झाली त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ते काढा.?
Anonymous Quiz
9%
1) 50%
41%
2) 48%
45%
3) 28%
5%
4) 84%
7050) एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15.8 वर्षे आहे. वर्गातील मुलांचे सरासरी वय 16.4 वर्षे तर मुलींचे 15.4 वर्षे आहे. तर वर्गातील मुलांचे मुलीशी असणारे गुणोत्तर किती?
Anonymous Quiz
18%
1) 2:3
50%
2) 3:4
25%
3) 2:1
7%
4) 5:4
7051) P, Q, R, S, T व V हे वर्तुळाकार स्थितीत बसलेले आहेत. सर्व टेबलच्या केंद्र बाजूला तोंड करून बसले आहेत. P च्या उजव्या बाजूला तिसऱ्या जागी Q बसला आहे. Q पासून दुसऱ्या जागेवर T आणि S बसलेत.
Anonymous Quiz
6%
R हा P च्या शेजारी नाही व S च्या उजव्या बाजूच्या चेअरवर बसला आहे.
6%
तर खालील गटात न बेसणारा पर्याय निवडा.
17%
1) PRV
38%
2) SQT
28%
3) PSR
4%
4) VPR
7052)
(1) M हे N चे वडील आहेत.
(2)N हा V चा मुलगा आहे. तर 'M चे P शी नाते काय ? " या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 'अ' आणि 'ब' या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. (अ) P हा V चा भाऊ आहे. (ब) N ची मुलगी ही V ची नात आहे.
Anonymous Quiz
26%
1) फक्त अ
35%
2) फक्त ब
32%
3) अ किंवा ब
7%
4) अ व ब दोन्ही
7053) प्रश्नहचिन्हच्या जागी योग्य पर्याय लिहा
7053) प्रशचिन्हच्या जागी योग्य पर्याय लिहा
Anonymous Quiz
15%
1) 15
53%
2) 23
25%
3) 40
7%
4) 33
7054)एका घनाच्या वेगवेगळ्यापृष्ठांनावेगवेगळे रंग दिलेले आहेत.लालबाजू हिरवीच्या विरुध्दआहे. निळी बाजू,लाल आणि हिरवीच्यामध्ये आहे पिवळी बाजू,नारिंगीबाजूच्या शेजारीआहेपांढरी बाजू पिवळीच्याशेजारी आहे.हिरवीबाजू तळाकडे आहे.तरपिवळ्यारंगाच्याशेजारचे चाररंग कोणते?
Anonymous Quiz
15%
1) पांढरा, नारिंगी, लाल, हिरवा
44%
2) हिरवा, पांढरा, निळा, नारिंगी
34%
3) निळा, नारिंगी, लाल, हिरवा
7%
4) लाल, पांढरा, निळा, नारिंगी