MPSCmaths
36.5K subscribers
1.68K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
7055) ) सोनालीचे वय तिच्या वडिलांच्या वयाच्या निम्यापेक्षा 4 वर्षांनी कमी असून तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. जर सोनालीच्या आईचे वय 42 वर्षे असेल तर सोनालीच्या वडिलांचे वय किती?
Anonymous Quiz
13%
1) 43 वर्षे
43%
2) 45 वर्षे
34%
3) 44 वर्षे
11%
4) 48 वर्षे
7056) अ व ब आणि त्यांची दोन अनुमाने दिली आहेत. दोन्ही विधानांचा संबंध घेऊन दिलेल्या अनुमानांचे परीक्षण करून अचूक पर्याय निवडा.
विधाने :अ) सर्व आंबे सफरचंद आहेत.
ब) काही सफरचंद अननस आहेत. अनुमान :I) काही आंबे अननस आहेत. II) काही अननस आंबे आहेत.
Anonymous Quiz
10%
1) अनुमान I बरोबर आहे.
34%
2) अनुमान II बरोबर आहे.
45%
3) अनुमान I व II बरोबर नाहीत.
11%
4) अनुमाने I व II बरोबर आहेत.
7057) जर CAT = 48 आणि DOG = 52, तर HORSE = ?
Anonymous Quiz
13%
1) 140
32%
2) 201
49%
3) 130
6%
4) 156
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
7058) एका साधुने शिर्षासन केले आहे त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
Anonymous Quiz
6%
1) पश्चिम
23%
2) आग्नेय
40%
3) दक्षिण
31%
4) उत्तर
7059) अनुमान :

1) सर्व मानव प्रामाणिक आहेत. 2) सर्व मानव हुशार आहेत. निष्कर्ष : (1)सर्व प्रामाणिक मानव आहेत. (2)सर्व हुशार मानव आहेत. (3) काही प्रामाणिक हुशार आहेत. (4) सर्व प्रामाणिक हुशार आहेत.
Anonymous Quiz
17%
1) फक्त 1, 2 बरोबर
43%
2) फक्त 3 बरोबर
21%
3) 2, 3 बरोबर
20%
4) सर्व बरोबर
7060) जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि. 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?
Anonymous Quiz
12%
1) 425
50%
2) 125
34%
3) 225
4%
4) 121
7061) 2010 या वर्षी 1 जानेवारी रोजी शुक्रवार होता तर वर्षभरात एकूण किती शुक्रवार येतील ?
Anonymous Quiz
24%
1) 53
54%
2) 52
19%
3) 51
4%
4) यापैकी नाही
7062) या सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या
7062) वरील सारणीमध्ये 20 विद्यार्थ्यांची वजने दिलेली आहेत
या सारणीवरून विद्यातथ्यांचं मध्य किती येईल?
Anonymous Quiz
8%
1) 40
55%
2) 43.3
34%
3) 42.6
2%
4) 50
7063) वडिलांच्या वयाचे मुलाच्या वथाशी असलेले गुणोत्तर अनुक्रमे 3:1 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 243 येतो. तर 9 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?
Anonymous Quiz
16%
(1) 3:1
42%
(2) 2:1
39%
(3) 5:3
3%
(4) 4:1
7064) श्याम 10 km/hr या वेगाने गेल्यास कार्यालयात 5 मिनिटे उशिरा पोहोचतो व 15 km/hr या वेगाने गेल्यास तो कार्यालयात 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर घरापासून कार्यालयापर्यंत अंतर किती?
Anonymous Quiz
10%
1) 4km
42%
2) 10km
38%
3) 6km
9%
4) 3km
7065) पाण्याची टाकी पूर्ण भरण्यासाठी नळ A, B, C यांना प्रत्येकी अनुक्रमे 20 मिनिटे,15 मिनिटे आणि 12 मिनिटे लागतात. नळ A, B, C एकत्रितपणे किती वेळात पाण्याची टाकी भरतील ?
Anonymous Quiz
11%
1) 10 तास
36%
2) 4मिनिट
37%
3) 5 तास
16%
4) 5 मिनिट
7066) दोन संख्यांचा लसावि 144 आणि मसावि 8 आहे. त्यापैकी दुसरी संख्या 72 असल्यास पहिली संख्या शोधा.
Anonymous Quiz
7%
(1) 14
26%
(2) 20
29%
(3) 18
38%
(4) 16
7067) दगडाच्या एका ढिगाऱ्या पासून अनुक्रमे 32, 40, 72 चे ढिगारे बनविल्यावर 10, 18 आणि 50 दगड बाकी राहतात. ह्या ढिगाऱ्यामध्ये कमीत कमी किती दगड आहेत ?
Anonymous Quiz
9%
1) 1413
53%
2) 1418
30%
3) 1416
7%
4) 1433
7068) आयताकृती कापड ब्लिच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 10% कमी झाली त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ते काढा.?
Anonymous Quiz
11%
1) 40%
58%
2) 28%
27%
3) 35%
5%
4) 58%
7069) (अ)M हे N चे वडील आहेत.
(ब)N हा V चा मुलगा आहे.
तर 'M चे P शी नाते काय ? " या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 'अ' आणि 'ब' या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. (अ) P हा V चा भाऊ आहे. (ब) N ची मुलगी ही V ची नात आहे.
Anonymous Quiz
11%
1) फक्त ब
40%
2) फक्त अ
34%
3) अ किंवा ब
15%
4) अ व ब दोन्ही नाही
7070) दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज x असल्यास खालीलपैकी कोणती संख्या त्यापैकी एक आहे?
Anonymous Quiz
20%
1) 2x+3/2
48%
2) X + 5/2
25%
3) X - 2/2
8%
4) 2X -3/2
Forwarded from MPSC Alerts
8158.pdf
484.7 KB
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
8159.pdf
488.7 KB
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts