MPSCmaths
36.5K subscribers
1.69K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
7020) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
32%
1) 120
41%
2) 100
21%
3) 130
7%
4) 80
7021
7021) पुढील वृत्तालेख काळजीपूर्वक अभ्यासा व त्यावरून जर कागदाचा खर्च 16,000 रु. असेल, तर अन्य खर्चाची रक्कम काढा.
Anonymous Quiz
12%
1) 16,000 रु.
37%
2) 10,000 रु.
46%
3) 8,000 रु.
5%
4) 12,000 रु.
7022) A, B, C या तीन शाळेतील विद्यार्थ्याचे गुणोत्तर हे 5 : 4 : 7 आहे. तर त्यांच्यातील विद्यार्थ्याचे प्रमाण हे अनुक्रमे 20%, 25% व 20% ने वाढवण्यात आल्यास, A : B : C या शाळेतील विद्यार्थ्यांचे नवे गुणोत्तर किती ?
Anonymous Quiz
14%
1)5:5:7
49%
2) 30:25:42
33%
3) 30:20:49
5%
4) 31:32:40
7023) रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?
Anonymous Quiz
9%
1) 2000 रु
31%
2) 1555 रु
16%
3) 3000 रु
44%
4) 4950 रु
7024)(i) A x B म्हणजेच A हा B चा भाऊ आहे.(ii) A ÷ B म्हणजे B हे A चे वडील आहेत.(iii) A + B म्हणजे A ही B ची बहीण आहे.(iv) A - B म्हणजे A ही B ची आई आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे Q हा K चा काका आहे ?
Anonymous Quiz
14%
(A) Kx P÷MxQ
52%
(B) KxB÷NxQxD
25%
(C) QxL÷RxK
8%
(D)कोणतेही नाही
7025) वेन आकृती चा खलील प्रश्न पहा
7025) खालील वेन आकृतीमध्ये खेड्यातील युवक त्रिकोनामध्ये, बेरोजगार युवक वर्तुळामध्ये, शिक्षित युवक चौकोनाने दाखवले आहेत तर 6 ही संख्या काय दर्शविते ?
Anonymous Quiz
9%
1) बेरोजगार युवक
59%
2) शिक्षित बेरोजगार युवक
18%
3) खेड्यातील शिक्षित युवक
14%
4) खेड्यातील शिक्षित बेरोजगार युवक
7026) एका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलाचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलाचे वय हे आईच्या वयाच्या अर्ध आहे. पत्नी ही पतीपेक्षा 9 वर्षानी लहान असून, भाऊ हा बहिणीपेक्षा 7 वर्षानी मोठा आहे. तर आईचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
16%
1) 40 वर्षे
50%
2) 45 वर्षे
19%
3) 50 वर्षे
14%
4) 60 वर्षे
7027) विधाने :

(1) सर्व टेबल खुर्ची आहेत. (2) एकही खुर्ची दिवा नाही. अनुमाने : (1) काही टेबल दिवा आहेत. (2) एकही टेबल दिवा नाही.
Anonymous Quiz
12%
1) फक्त 1 अचूक
52%
2) फक्त 2 अचूक
28%
3) 1 व 2 दोन्ही अचूक
8%
4) 1 व 2 दोन्ही चूक
7028) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी
3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
30%
1) 120
38%
2) 80
27%
3) 140
5%
4) 100
7029) A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D हा C चा सख्खा भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय ?
Anonymous Quiz
14%
1) मामे बहीण
41%
2) आते बहीण
17%
3) आत्या
28%
4) मामी
7030) एक मुद्रक एका पुस्तकाला पान क्रमांक देण्यास 1 पासून सुरुवात करतो त्याला एकूण 1272 अंकांचा वापर करावा लागतो तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती ?
Anonymous Quiz
21%
1) 460
48%
2) 490
26%
3) 480
5%
4) 440
7031) एका वारंवारता वितरणाचे मध्य आणि मध्यक यांच्या किंमती अनुक्रमे 26 आणि 24 आहेत तर बहुलक काय असेल ?
Anonymous Quiz
9%
1) 19
37%
2) 29
47%
3) 25
7%
4) 20
7031) 11 x 12 x 13 x ... x 20 या संख्येला 2 च्या मोठ्यात मोठया कोणत्या घाताने भागता येईल ?
Anonymous Quiz
26%
1) 10
32%
2) 11
37%
3) 12
5%
4) 13
7032) पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
(अ) सम संख्येचा घन सम संख्याच असतो.
(ब) विषम संख्येचा घन सम किंवा विषम असतो. (क) ऋण (Negative) संख्येचा घन नेहमी धन (Positive) संख्या असतो.
Anonymous Quiz
21%
1) सर्व योग्य
40%
2) फक्त अ योग्य
31%
3) अ आणि ब योग्य
8%
4) अ आणि क योग्य
7033) जर A=1, B=2, C=3..... त्याप्रमाणे तर GOOD WELL हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous Quiz
39%
1) 7-15-15-4-23-9-12-12
29%
2) 7-15-15-4-23-12-9-12
27%
3) 7-15-15-23-4-9-12-12
5%
4) 7-15-4-15-9-12-12-4
7034) संख्यामालिका पूर्ण करा.

9, 16, 23, 30, 37, 44, 51, ?, ?
Anonymous Quiz
50%
1) 58, 65
29%
2) 58, 66
16%
3) 56, 62
5%
4) 59, 66
7036) एका रांगेत सहा मुले उभी आहेत. 'फ' हा 'ड' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'ब' हा 'क' आणि 'अ' यांच्या मध्ये उभा आहे. 'इ' हा 'ड' च्या शेजारी उभा आहे. 'क' हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे, तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे ?
Anonymous Quiz
9%
1) क
33%
2) अ
53%
3) इ
5%
4) फ
7035) एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ आहे BRING COLD WATER असा होतो. 342 चा अर्थ WATER IS GOOD असा होतो. आणि 126 चा अर्थ BRIGHT-GOOD BOY असा होतो. तर BOY IS BRIGHT साठी खालीलपैकी काय होणार ?
Anonymous Quiz
10%
1) 673
63%
2) 641
22%
3) 574
5%
4) 671