MPSC Mantra
30K subscribers
14.1K photos
30 videos
3.76K files
2.4K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Geography #MCQ #Quiz

प्र.1) वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणार्‍या वायूंचा योग्य क्रम लावा.

🔵 1) नायट्रोजन » ऑक्सिजन » कार्बनडाय ऑक्साइड » अरगॉन
🔴 2) नायट्रोजन » ऑक्सिजन » अरगॉन » कार्बनडाय ऑक्साइड
⚫️ 3) नायट्रोजन » ऑक्सिजन » हेलियम » अरगॉन
⚪️ 4) नायट्रोजन » ऑक्सिजन » अरगॉन » हेलियम

जॉइन » @MpscMantra
#Geography #MCQ #Quiz
प्र.2) चुकीचे विधान ओळखा
a) उत्तर गोलार्धात अवर्ताची (cyclone) दिशा घड्याळाच्या कट्याच्या विरुद्ध असते.
b) उत्तर गोलार्धात प्रत्यावर्ताची (Anticyclone) दिशा घड्याळाच्या कट्यासमान असते.

योग्य पर्याय निवडा
🔵 1) फक्त a
🔴 2) फक्त b
⚫️ 3) दोन्ही a व b
⚪️ 4) वरीलपैकी एकही नाही.

जॉइन » @MpscMantra
#Geography #MCQ #Quiz
प्र.3) पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागात (Crust) आढळणारी काही मूलद्रव्ये दिली आहेत. त्यांच्या प्रमाणानुसार योग्य उतरता क्रम दिलेल्या पर्यायातून ओळखा.
a) ऑक्सिजन
b) अॅल्युमिनियम
c) सिलिकॉन
d) लोह
e) कॅल्शियम

योग्य पर्याय निवडा :-
🔵 1) a » b » c » d » e
🔴 2) b » c » a » d » e
⚫️ 3) c » b » a» e » d
⚪️ 4) a » c » b » d » e
#Quiz #MCQ #History

प्रश्न 1)शेतकऱ्यांचा कैवारी , अंबालहरी , राघवभूषण , ही वर्तमानपत्र या शी निगडीत होती ?
पर्याय:
1)सत्यशोधक समाज
2)आर्य समाज
3)रामकृष्ण मिशन
4)सेवासदन
_________________

प्रश्न.2)योग्य विधान ओळखा ?
1)आनंदीबाई जोशी महाराष्ट्रा मधील पाहिल्या महिला डॉक्टर होय .
2)त्यांचे वैद्यकिय शिक्षण इंग्लेंड या ठिकाणी जाले होते.
3)कोल्हापूर संस्थाना मधे त्यांनी वैद्यकिय काम केले होते.
पर्याय:
1)सर्व बरोबर
2)केवळ 1 व 3 बरोबर
3)केवळ 1 व 2 बरोबर
4)केवळ 1 बरोबर
______________________

प्रश्न 3)पाहिल्या कॉंग्रेस अधिवेशनाला लोकमान्य टिळक गैरहजर होते कारण की...?
पर्याय :
1)ते त्यावेळी परदेशात होते.
2)त्यांना त्या वेळी राजकारणात रस नव्हता.
3)त्यांचा अधिवेशनाला विरोध होता.
4)या पैकी नाही
___________________

प्रश्न 4)पूर्ण स्वातंत्र्य ची कल्पना मांडनारे खालील पैकी कोण होते?
पर्याय:
1)लोकमान्य टिळक
2)अरविंद घोष
3)लोकहीतवादी
4)महात्मा गाँधी
____________________

प्रश्न 5)खालील विचार कोणत्या महापुरुषा चे होते ?
1)स्वराज्याची तहान सुराज्य ने भागत नाही.
2)चळवळी चे चटके बसल्या शिवाय ब्रिटिश सत्ता वितळनार नाही.
पर्याय:
1)गोपाळ गणेश आगरकर
2)लोकमान्य टिळक
3)अरविंद घोष
4)महात्मा गाँधी
__________________

जॉईन @MpscMantra
#Science #Quiz #MCQ
1) Which of the following has the longest small intestine?

a. Carnivore

b. Omnivore

c. Herbivore

d. Autotroph
__________________
2. The process of obtaining food by Amoeba is known as:

a. dialysis

b. cytokinesis

c. phagocytosis

d. amoebiasis
__________________
3. The organism having parasitic mode of nutrition is:

a. Penicillium

b. Plasmodium

c. Paramecium

d. Parrot
_________________

4. One of the following organisms has a saprophytic mode of nutrition. This organism is:

a. mushroom

b. malarial parasite

c. leech

d. lice
_________________
5. The length of small intestine in a human adult is about

a. 4.5 m

b. 1.5 m

c. 3.5 m

d. 6.5 m
_____________________
6. The process of digestion of food in humans begins in:

a. Stomach

b. food pipe

c. mouth

d. small intestine
___________________
7. The process of digestion in humans is completed in:

a. oesophagus

b. small intestine

c. stomach

d. large intestine
__________________
8. In human digestive system, bile is secreted by:

a. pancreas

b. liver

c. kidneys

d. stomach
___________________
9. Two of the following organisms have a holozoic mode of nutrition. These organisms are:

a. Paramecium and Plasmodium

b. Plasmodium and Parakeet

c. Parakeet and Paramecium

d. Paramecium and Parasite
__________________________
10. The autotrophic mode of nutrition requires:

a. carbon dioxide and water

b. chlorophyll

c. sunlight

d. all of the above
_______________________

join @MpscMantra .
#MCQ #Science #QUIZ 1)Robert Webster is known for his work associated with which one of the following?
a. Environmental protection
b. Influenza virus
c. HIV/AIDS
d. Alzheimer
____________________
2. In which organ of the human body are the lymphocyte cells formed?
a. Liver
b. Long Bones
c. Pancreas
d. Spleen
_____________________
3. Which type of pollution is caused by two-wheelers?
a. Air Pollution
b. Soil pollution
c. Air and Soil pollution
d. Water Pollution
__________________
4. Most Hazardous metal pollution of automobile exhaust is :
a. Cd
b. Hg
c. Copper
d. Lead
___________________
5. The excess discharge of fertilizers into water bodies results in:
a. Silt
b. Death of Hydrophytes
c. Eutrophication
d. Growth of fish
____________________
6. If BOD of a river water is found very high, it means water:
a. Is clean
b. Is  highly polluted
c. Is having algae
d. Contains dissolved minerals
______________________
7. Minamata disease affects the
a. Circulatory System
b. Skeletal System
c. Nervous System
d. Respiratory System
_____________________
8. Chernobyl disaster was caused by a :
a. Nuclear weapon accident
b. Nuclear waste leak
c. Nuclear reactor accident
d. Nuclear test
_____________________
9. Chemical which causes bone cancer and degeneration of tissue is :
a. I-131
b. Ca-40
c. I-127
d. Str-90
___________________
10. The antiknock agent added to unleaded petrol is:
a. Tetraethyl lead
b. Tetramethyl lead
c. Dibromoethane
d. Methyl tertiary butyl ether

JOIN @MpscMantra
 

#MCQ #Science .

1. The range of normal human hearing lies between:
a. 500 Hz to 10000 Hz
b. 20 Hz to 20000Hz
c. 5000 Hz to 6000 Hz
d. 50 Hz to 15000 Hz
___________________
2. 3-4 benzopyrene causes:
a. Leukemia
b. Cytosilicosis
c. Lung cancer
d. Tuberculosis
_________________
3. Climate of world is threatened by:
a. Increasing concentration of atmospheric oxygen
b. Decreasing amount of atmospheric oxygen
c. Increasing amount of atmospheric Carbon-dioxide
d. Decreasing amount of atmospheric nitrogen concentration
____________________
4. In coming years skin related disorders will become more common due to :
a. Excessive use of detergents
b. Water pollution
c. Air pollution
d. Depletion of ozone layer
___________________
5. Natural silk is a :
a. Polypeptide
b. Polysaccharide
c. Polyvinyl chloride
d. Polyacrylonitrite
__________________

Join @MpscMantra
#Geography #GS1 #Quiz #MCQ
प्र.5) खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्ताला अश्व अक्षवृत्त (Horse Latitude) म्हणतात.
🔵 1) 0-5 अंश
🔴 2) 15-20 अंश
⚫️ 3) 25 ते 35 अंश
⚪️4) 60-65 अंश
#Science #MCQ
1. A plant with green leaves placed in red light will appear
a. Blue
b. Brown
c. Black
d. Red
___________________
2. Electromagnetic radiation is emitted by
a. X-Rays
b. Ultrasonic waves
c. Electrons
d. Protons
_____________________
3. The common refrigerant used in domestic refrigerator is:
a. Neon
b. Spirit
c. Freon/Ammonia
d. None of these
__________________
4. A fuse wire is characterized by:
a. High resistance and high melting point
b. Low resistance and high melting point
c. High resistance and low melting point
d. Low resistance and low melting point
________________
5. Who said “A body will remain at rest unless an external force acts on the body”?
a. Newton
b. Einstein
c. Archimedes
d. Galileo
_____________

जॉईन @MpscMantra
#Science #MCQ #Quiz
प्र.1) काही ग्रंथींचा स्राव खास नलिकांवाटे बाहेर पडून योग्य ठिकाणी जातो. अशा ग्रंथींना बहि:स्रावी अथवा नलिका ग्रंथी म्हणतात, तर काही ग्रंथींना नलिका नसतात व त्यांचा स्राव थेट रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून योग्य कार्यस्थळी नेला जातो. अशा ग्रंथींना अंत:स्रावी अथवा नलिकारहित ग्रंथी म्हणतात. मात्र काही ग्रंथींचे कार्य वरील दोन्ही प्रकारे घडते. त्यांना मिश्र ग्रंथी म्हणतात. खालील पैकी कोणती/कोणत्या ग्रंथी मिश्र ग्रंथीचे उदाहरण आहे?

a) स्वादुपिंड (Pancrease)
b) वृषण (testis)
c) अंडकोश (overy)

योग्य पर्याय ओळखा :-
🔵 1) फक्त a बरोबर आहे.
🔴 2) फक्त a व b बरोबर आहे.
⚫️ 3) फक्त a व c बरोबर आहे.
⚪️ 4) a, b व c सर्व बरोबर आहेत.


जॉइन @MpscMantra
    #MCQ #Science
  1.The type of glass used in making of prisms and lenses is:

a.       Soft Glass
b.      Pyrex Glass
c.       Jena glass
d.      Flint Glass

_____________________
 2.   In making the saffron spice, which one of the following parts of the plant is used?

a.       Leaf
b.      Petal
c.       Sepal
d.      Stigma

___________________
  3.    In the context of alternative sources of energy, ethanol as a viable bio-fuel can be obtained from

a.       Potato
b.      Rice
c.       Sugarcane
d.      Wheat
____________________

 4. Which gas does the coca-cola bottle contains:

a.       Nitrous oxide
b.      Carbonic Acid
c.       Carbon Dioxide
d.      Sulphuric Acid
_________________

5. Nuclear fusion is caused by the impact of:

a.       Proton
b.      Electron
c.       Neutron
d.      Both a and
________________

join @MpscMantra
#geography #MCQ #Quiz
प्र.1) 'कांकरेज, नगौरी, थार्परकर, राठी' या खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?
🐂 1) बैल
🐐 2) शेळी
🐑 3) मेंढी
🐪 4) उंट
#Quiz #MCQ #geography
प्र.2) बिकानेरी, जैसलमेरी या या प्राण्याच्या जाती आहेत.
🐂 1) बैल
🐐 2) शेळी
🐑 3) मेंढी
🐪 4) उंट
#geography #MCQ #Quiz
प्र.3) मालपुरी, पुंगल, चोकला, मारवाडी या ___ या प्राण्याच्या जाती आहेत.
🐂 1) बैल
🐐 2) शेळी
🐑 3) मेंढी
🐪 4) उंट
#geography #MCQ #Quiz
प्र.1) पुढील पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा
🔵 (1) निरगिली » कार्डमम » अण्णामलाई
🔴 (2) कार्डमम » निलगिरी » अण्णामलाई
⚪️ (3) निलगिरी » अण्णामलाई » कार्डमम
⚫️ (4) अण्णामलाई » निलगिरी » कार्डमम
#geography #MCQ #Quiz
प्र.2) पुढील पर्वत रंगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा
🔵 (1) नल्लामल्ला » पालकोंडा » शेवरॉय » जावडी
🔴 (2) पालकोंडा » नल्लामल्ला » शेवरॉय » जावडी
⚪️ (3) नल्लामल्ला » पालकोंडा » जावडी » शेवरॉय
⚫️ (4) पालकोंडा » नल्लामल्ला » जावडी » शेवरॉय
#geography #MCQ #Quiz
प्र.3) पुढील पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा.
🔵 (1) मेवाड » माळवा » बाघेलखंड » बुंदेलखंड » छोटा नागपूर
🔴 (2) माळवा » मेवाड » बाघेलखंड » बुंदेलखंड » छोटा नागपूर
⚪️ (3) मेवाड » माळवा » बुंदेलखंड » छोटा नागपूर » बाघेलखंड
⚫️ (4) मेवाड » माळवा » बुंदेलखंड » बाघेलखंड » छोटा नागपूर
#MCQ #History #मध्ययुगीन

प्रश्न 1)योग्य क्रम ओळखा ?
पर्याय :
1)नंद_मौर्य _कुशाण _गुप्त
2)नंद_मौर्य _गुप्त _कुशाण
3)मौर्य _नंद _गुप्त _कुशाण
4)मौर्य _नंद_कुशाण _गुप्त
_____________________
प्रश्न 2)कोणते वाद्य अमीर खूस्रो ने प्रथमतः प्रचारात आणले ?
पर्याय :
1)तबला
2)सनई
3)सरोद
4)सतार
____________________
प्रश्न 3) " A heaven born cavalry leader " या शब्दांत यदुनाथ सरकार यांनी _____यांचे वर्णन केले आहे ?
पर्याय :
1)छत्रपती शिवाजी
2)बाळाजी बाजीराव
3)थोरले माधवराव
4)पहिले बाजीराव
______________________
प्रश्न 4) ' फाहियान ' या चिनी यात्रेकरूने __यांच्या कारकीर्दीत भारताला भेट दिली होती ?
पर्याय :
1)कुमार गुप्त
2)पहिला चंद्रगुप्त
3)दुसरा चंद्रगुप्त
4)स्कन्दगुप्त
____________________
5)____यास ' भारतीय नेपोलियन' असे म्हणतात ?
पर्याय :
1)समुद्रगुप्त
2)चंद्रगुप्त
3)कुमारगुप्त
4)रामगुप्त

जॉईन @MpscMantra
◆ अर्थनीति MCQ Pattern ◆

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️


● अर्थनीति Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske
अर्थनीति MCQ Pattern

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत

    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.

    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.

     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.

     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.


● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा
👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️


● ₹ अर्थनीति
Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske