महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने पर्यायी इंधन परिषदेतील परिसंवादाचे उद्घाटन, विधानपरिषद उपसभापतींची पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाला भेट, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प थांबणार नसल्याची गृहनिर्माण मंत्र्यांची ग्वाही... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रदिन पासून कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार, महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सदस्यांकरिता नवी दिल्लीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, पोषण पंधरवड्यात 'महाराष्ट्र' देशात अव्वल… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा, राज्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम, सागरी साहसी जलतरण अभियानाचा प्रारंभ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा

#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील विकासकामे-योजनांचा सर्वंकष आढावा, राज्यात अल्ट्रामेगा नवीकरणीय सौरऊर्जा पार्क उभारण्यासाठी करार, अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे निर्देश... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या
#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात राज्यपालांकडून विधिवत पूजा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सावधगिरी बाळगा, माविमतर्फे प्रेरणादायी महिलांचा सन्मान... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा

#MahaGovtNews
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन, ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांना राज्यपालांसह मान्यवरांची श्रद्धांजली… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर - उपराष्ट्रपती जगदीप धनखड. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार. अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ, जेजुरी गड विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन. उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पालघर जिल्ह्यातील #जव्हार येथे #जागतिकआदिवासीदिन साजरा, #माझीमातीमाझादेश अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रा.हरी नरके यांना मान्यवरांची श्रद्धांजली …यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodayNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील कावनईच्या एकलव्य विद्यालयातील कु.भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला ई-संवाद.दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodayNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी, इलेक्ट्रीक व्हेईकल, लिथियम बॅटरी, सेमी कंडक्टर प्रकल्पांचा समावेश; कोकणासह मराठवाडा, विदर्भात २० हजार रोजगार निर्मिती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल रमेश बैस यांना निरोप ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#todaynews