महासंवाद : महाराष्ट्र शासन
35K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०५ मार्च २०२४ |

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122964

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार
वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी; आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122970

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
https://mahasamvad.in/?p=122952

विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ
नागरिकांनी लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122957

वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार
https://mahasamvad.in/?p=122959

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित
९६ वाहनधारकांकडून २.३७ लाख तडजोड शुल्क वसूल
https://mahasamvad.in/?p=122961

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०५ मार्च २०२४ |-१

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122977

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या सुशोभीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=122989

अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र भाषा अभ्यास, संवर्धन, संशोधनाचे केंद्र बनावे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=122991

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४ कोटीवर निधी वितरणास मान्यता – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=122994

राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणे निकाली
वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणात ३९ कोटी १० लक्ष रुपयांचा दंड वसूल; १५२० वैवाहिक प्रकरणेही तडजोडीने मिटली
https://mahasamvad.in/?p=122987

१६ ते २२ मार्च कालावधीत ‘जलजागृती सप्ताह’
https://mahasamvad.in/?p=122997

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=122999

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०५ मार्च २०२४ |-२

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुकमध्ये नोंद
https://mahasamvad.in/?p=123004

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनींवरील गाळेधारकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश तातडीने काढावा
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
https://mahasamvad.in/?p=123021

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=123013

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=123019

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार
https://mahasamvad.in/?p=123024

जिल्हा वार्ता

👉🏽छत्रपती संभाजीनगर
क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गृहमंत्री अमित शाह यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=123028

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०५ मार्च २०२४ |-४

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा ३८१ कोटींचा शासन निर्णय जारी
जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास वेग येणार
https://mahasamvad.in/?p=123040

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
‘मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात विजेत्या शाळांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव. मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार.…यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०६ मार्च २०२४ |

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ
रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा
https://mahasamvad.in/?p=123063

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथून प्रयाण
https://mahasamvad.in/?p=123073

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित
https://mahasamvad.in/?p=123071

रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ई-पॉस मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय
https://mahasamvad.in/?p=123069

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०६ मार्च २०२४ | - १

महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इंडिया ग्लोबल फोरमच्या परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मांडले राज्याचा विकासाचे चित्र
https://mahasamvad.in/?p=123093

‘फुले अमृतकाळ’ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
पशुधनाच्या काळजीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप
https://mahasamvad.in/?p=123100

कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=123105

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्राचे ७ मार्च रोजी वाटप
https://mahasamvad.in/?p=123109

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०६ मार्च २०२४ | - २

भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने - केंद्रीय मंत्री अमित शाह
आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद
https://mahasamvad.in/?p=123136

आरोग्याला प्राधान्य दिले तर आपला देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकेल - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/?p=123142

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/?p=123117

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न
https://mahasamvad.in/?p=123127

जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचे ८९ प्रस्ताव मंजूर - क्रीडा मंत्री संजय बनसोडे
https://mahasamvad.in/?p=123131

पालघर जिल्ह्यातील रस्ता चौपदरीकरणासाठी १ हजार ४२ कोटींच्या निधीस मान्यता - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
https://mahasamvad.in/?p=123134

सामाजिक न्याय विभागाच्या विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा
कळवा येथील सामाजिक न्याय भवन इमारतीचे लोकार्पण होणार
https://mahasamvad.in/?p=123140

'महाराष्ट्र : गोंड समुदाय' ग्रंथाचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे गुरुवारी प्रकाशन
आदिवासी गोंड जमातीचा सामाजिक पैलूवर प्रकाश टाकणारा ग्रंथ
https://mahasamvad.in/?p=123151

'कृषी सेवक' पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात
https://mahasamvad.in/?p=123153

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध; १३ मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार
https://mahasamvad.in/?p=123149

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ०६ मार्च २०२४ | - ३

ठाणे येथील नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123155

भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
रोजगार देणे पुण्याचे काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123162

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ - ‘उत्सव स्त्री शक्तीचा’
https://mahasamvad.in/?p=123167

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ. रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठाणे येथील नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, ६ मार्च २०२४ |-४

▶️ राजधानीतून
अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२२ व वर्ष २०२३ साठी विविध श्रेणीत एकूण ९२ पुरस्कार प्रदान
https://mahasamvad.in/?p=123169

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ |

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम; एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी
मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123193

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ |-१

कोस्टल रोड परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोस्टल रोड, वरळी, दादर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाची पाहणी
https://mahasamvad.in/?p=123200

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ |-२

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन
https://mahasamvad.in/?p=123213

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार - मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/?p=123208

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ |-३

▶️ जिल्हा वार्ता – पालघर
मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल - राज्यपाल रमेश बैस
विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील विकासकामांची पाहणी
https://mahasamvad.in/?p=123259

उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जपानच्या इशिकावा येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक
https://mahasamvad.in/?p=123224

गुणवत्तापूर्ण कामातून नवनियुक्त उमेदवारांनी विभागाची प्रतिमा उंचवावी - मंत्री रवींद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र
https://mahasamvad.in/?p=123254

कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण
शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन; महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=123235

तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी
मकरंद रानडे, शेखर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास राज्य माहिती आयुक्त
https://mahasamvad.in/?p=123247

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ | -४

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय
https://mahasamvad.in/?p=123267

४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
९ हजार मे.वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार
https://mahasamvad.in/?p=123274

महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजेंद्र मोहिते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पदग्रहण व गोपनीयतेची शपथ
https://mahasamvad.in/?p=123281

घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन विकसकाचा पर्याय शोधा – उपमुख्यमंत्री अजित पवार
वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रॅन्झिट कँप रहिवाशांचे त्याच ठिकाणी तात्पुरत्या पुनर्वसनाचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=123295

खादी ग्रामोद्योगच्या राज्यस्तरीय प्रदर्शनास उद्यापासून बोरीवलीत प्रारंभ - सभापती रवींद्र साठे
https://mahasamvad.in/?p=123286

जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे १२ मार्चपासून वार्षिक प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=123291

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ | -५

पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'
महाराष्ट्राच्या विकासवाटा' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=123313

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम
https://mahasamvad.in/?p=123318

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ७ मार्च २०२४ | -६

मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'मटा सन्मान २०२४' पुरस्कार प्रदान सोहळा; ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर, बीजमाता राहीबाई पोपेरे, शास्त्रीय संगित गायक महेश काळे सन्मानित
https://mahasamvad.in/?p=123329

▶️ जिल्हा वार्ता - चंद्रपूर
वाघांच्या भूमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=123298

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ८ मार्च २०२४ |

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा -उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/?p=123342

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ८ मार्च २०२४ |-१

▶️ जिल्हा वार्ता – कोल्हापूर
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोरोची येथील महिला मेळाव्यात १५ कोटी निधीच्या विकास कामांचे ई -लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123362

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींची निधी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंदू मिल येथील स्मारक जगाला हेवा वाटेल असे करणार
https://mahasamvad.in/?p=123381

...अन् त्या 'दुवा' चा वाढदिवस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला साजरा...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे वाचला होता प्राण
https://mahasamvad.in/?p=123378

वडगावच्या विकासासंबंधीचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचा निधी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
६.५ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=123369

हातकणंगले येथील 'शिवराज्य भवन' च्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

https://mahasamvad.in/?p=123375

▶️ जिल्हा वार्ता - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123349

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे महिला विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शालेय विद्यार्थीनींना सायकल आणि स्कूल किटचे वितरण
https://mahasamvad.in/?p=123355