महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ८ मार्च २०२४ |-२

▶️ जिल्हा वार्ता - सांगली
शासनाच्या लोकोपयोगी धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ
https://mahasamvad.in/?p=123389

▶️ जिल्हा वार्ता - नागपूर
समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे- नगर-छत्रपती संभाजी नगर सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
https://mahasamvad.in/?p=123396&preview=true

नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123410

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ८ मार्च २०२४ |-३

डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
भारत - डेन्मार्क राजनैतिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण
https://mahasamvad.in/?p=123402

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उद्या नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रम

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवप्रेमींसाठी पर्वणी
https://mahasamvad.in/?p=123415

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थाचे अभिनंदन; १२ मार्च रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
https://mahasamvad.in/?p=123420

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=123406

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ९ मार्च २०२४ |

▶️ जिल्हा वार्ता - सातारा
जल पर्यटन प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुनावळे येथील कोयना जल पर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=123445

बांबू, टसर रेशीम शेतीमुळे पूरक रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=123453

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ९ मार्च २०२४ |-१

👉🏾 जिल्हा वार्ता - सातारा
दरडग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाची घरे उपलब्ध करुन द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123461

👉🏾 जिल्हा वार्ता – रत्नागिरी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली व मंडणगड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन
दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, काळकाईदेवी मंदिर जीर्णोध्दार आणि मंडणगड येथील रस्त्यांचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123471

वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते बाल दिव्यांगांना व्हीलचेअरचे वितरण
https://mahasamvad.in/?p=123476

कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक - राज्यपाल रमेश बैस
कॅन्सरवर मात करणाऱ्यांचा 'आय इन्स्पायर पुरस्कार' देऊन गौरव
https://mahasamvad.in/?p=123481

विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती – खासदार राहुल शेवाळे
‘महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात
https://mahasamvad.in/?p=123486

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, ९ मार्च २०२४ |-२

👉🏾 जिल्हा वार्ता – पुणे
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123491

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या सह्याद्री वाहिनीवर
https://mahasamvad.in/?p=123498

लोकसभा निवडणूक २०२४; मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
https://mahasamvad.in/?p=123502

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ |

👉🏾 जिल्हा वार्ता – पुणे
विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात मांडला २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप
https://mahasamvad.in/?p=123569

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ |

👉 पुणे
वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
'पीएमआरडीए' क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123576

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ | - १

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीमार्फत लोकार्पण
▪️कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा
▪️सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
https://mahasamvad.in/?p=123584

पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित
https://mahasamvad.in/?p=123592

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123597

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ | - २

हिंगोली येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विविध विकासकामांचे लोकार्पण; आतापर्यंत ५ कोटींवर लोकांना मिळाला लाभ
https://mahasamvad.in/?p=123623

‘शासन आपल्या दारी’ मुळे लाभार्थ्यांची होतेय स्वप्नपूर्ती
विविध लाभार्थ्यांनी व्यक्त केले समाधान
https://mahasamvad.in/?p=123631

विशेष लेख
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग
https://mahasamvad.in/?p=123603

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ | - ३

👉 रायगड
मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष संपूर्ण राज्यात उभारणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे' उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=123634

👉 पुणे
अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद - उपमुख्यमंत्री अजित पवार
'आरोग्यसाथी-जपू या ऐश्वर्य आरोग्याचे' या पुस्तकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=123641

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, १० मार्च २०२४ | - ४

👉 ठाणे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न
सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123646

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ११ मार्च २०२४ |

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123662

वांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिकांचे वाटप
https://mahasamvad.in/?p=123652

बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशिप’ कार्यक्रमासाठी क्रिस्प व एनएसडीसी संस्था आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=123658

पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बांबू लागवड, उत्पादन व संवर्धनासाठी मोबाईल जनजागृतीचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=123670

पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर
https://mahasamvad.in/?p=123681

राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/?p=123683

मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ
पुस्तकांच्या दालनांना मराठी साहित्य प्रेमींनी अवश्य भेट द्यावी - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=123686

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत ७२ हजार लाभार्थ्यांना १६.२० कोटी निधी – आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे
मिशन वात्सल्य योजनेंतर्गत १० हजार लाभार्थ्यांना २६.८६ कोटी निधी जमा
https://mahasamvad.in/?p=123689

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ११ मार्च २०२४ |-१

👉 मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/?p=123712

अपारंपरिक, नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांचे शुभारंभ व भूमिपूजन
ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) चे महामंडळाची सहयोगी कंपनी म्हणून उत्कृष्ट काम
https://mahasamvad.in/?p=123715

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी ठरली कौतुकाचा विषय
https://mahasamvad.in/?p=123708

सोयाबीन दुधाचा पोषण आहारात समावेशासाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री धनंजय मुंडे
सोयाबीन प्रक्रियादारांची गोलमेज परिषद
https://mahasamvad.in/?p=123697

युरियासह डीएपीचा संरक्षित साठा करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/?p=123706

उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव
विविध कविता प्रकारांतील दालने उभारण्याची मंत्री दीपक केसरकर यांची सूचना
https://mahasamvad.in/?p=123692

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ११ मार्च २०२४ |-२

राज्यात अल्पसंख्याक आयोग व जिल्हा कक्ष स्थापण्याच्या निर्णयामुळे अल्पसंख्याकांच्या विकासयोजनांची अंमलबजावणी गतिमान होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुस्लिम-अल्पसंख्याक संघटनांकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार
https://mahasamvad.in/?p=123720

महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=123723

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यातील जमिनीचे अडथळे दूर करावेत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=123728

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=123733

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १२ मार्च २०२४ |

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
https://mahasamvad.in/?p=123739

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन
https://mahasamvad.in/?p=123736

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=123746

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ मार्च २०२४ |-१

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा
सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=123771

पोलादपूर लघु पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
https://mahasamvad.in/?p=123781

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
https://mahasamvad.in/?p=123750

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, १२ मार्च २०२४ |-२

खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरोग्य, परिवहन, ग्रामविकास, जलसंधारणाच्या कामांचा आढावा
https://mahasamvad.in/?p=123798

राज्य व विभागीय स्तरावर हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजनेचा आराखडा तयार करावा - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=123809

‘स्वयंम’च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी – मंत्री चंद्रकांत पाटील
पाच विद्यापीठांसमवेत सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी
https://mahasamvad.in/?p=123816

मुंबई विद्यापीठाच्या जलतरण तलावाची तातडीने दुरुस्ती करावी - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/?p=123814

राज्यातील १०० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचा उद्या होणार प्रारंभ - मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=123821

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ. 'एकता मॉल प्रकल्पा'द्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १२ मार्च २०२४ |-३

➡️ जिल्हा वार्ता - चंद्रपूर
चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
१६६७ कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=123836

➡️ राजधानीतून
‘रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार' प्रदान
७० वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून ११-१६ मार्च दरम्यान साहित्य महोत्सव
https://mahasamvad.in/?p=123831