महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४|-२

केंद्रीय अर्थसहाय्यित योजनांसाठी प्रस्ताव निर्धारित वेळेत पाठवावेत – राज्यपाल रमेश बैस
आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा
https://mahasamvad.in/?p=121571

देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार
आरोग्य क्षेत्रासाठी केंद्रीय निधी व योजनांचा घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=121564

भटक्या विमुक्त जाती -जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विशेष मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्देश
https://mahasamvad.in/?p=121596

वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबवावी - मंत्री हसन मुश्रीफ
https://mahasamvad.in/?p=121578

महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार - पालकमंत्री दीपक केसरकर
‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ चे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=121600

विषबाधा झालेल्यांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेची आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रशंसा

https://mahasamvad.in/?p=121568

नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता - मंत्री अनिल पाटील
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांसाठी निधी
https://mahasamvad.in/?p=121605

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश
विशेष वृत्त : नवजात मृत्यू कमी करण्यातही विभागाला यश; बाल आरोग्य कक्षाची उल्लेखनीय कामगिरी
https://mahasamvad.in/?p=121593

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागातील सरळसेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना आवाहन
https://mahasamvad.in/?p=121575

पायाभूतस्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत २७ फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=121581

महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी
https://mahasamvad.in/?p=121584

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=121588

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=121590


➡️ जिल्हा वार्ता – पुणे
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

https://mahasamvad.in/?p=121609

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटींची मान्यता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठीचे पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पहा.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४|-३


ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान
'अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न
https://mahasamvad.in/?p=121628



MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४ |

राजकारण, समाजकारणातील सर्वांचे 'सर', सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121651

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=121648


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४ |-१

राज्यपाल रमेश बैस यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121666

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121659

विकासाचा ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121655

मंत्रालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
https://mahasamvad.in/?p=121662


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४|-२

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न
https://mahasamvad.in/?p=121670

दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान
https://mahasamvad.in/?p=121676


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४|-३

आमदार राजेंद्र पाटणी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121731

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=121723

मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवांतर्गत उद्यापासून बौद्ध आणि शबरी महोत्सव - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=121734

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाह
https://mahasamvad.in/?p=121738

जिल्हा वार्ता – छत्रपती संभाजीनगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार प्रेरणादायक- उपमुख्यमंत्री अजित पवार
अहिल्यादेवींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण
https://mahasamvad.in/?p=121716

जिल्हा वार्ता – सोलापूर
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=121718


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माजी मुख्यमंत्री #मनोहरजोशी यांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली, नमो महारोजगार मेळाव्यातून २ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४|-४

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'चे उद्या उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=121773

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर राज्यपालांकडून पुष्पचक्र अर्पण
https://mahasamvad.in/?p=121793

शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=121784

मुनावळे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी - उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
https://mahasamvad.in/?p=121787

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड
https://mahasamvad.in/?p=121770

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर
https://mahasamvad.in/?p=121791

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज
https://mahasamvad.in/?p=121785


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४|-५

जिल्हा वार्ता – लातूर
नमो महारोजगार मेळाव्यातून २ लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=121765

जिल्हा वार्ता – ठाणे
प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अश्वमेध महायज्ञ ज्ञान मंच येथे मुख्यमंत्र्यांची भेट
https://mahasamvad.in/?p=121756

जिल्हा वार्ता – नागपूर
परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ मराठवाड्यासाठी दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण
https://mahasamvad.in/?p=121774

जिल्हा वार्ता – छत्रपती संभाजीनगर
प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
https://mahasamvad.in/?p=121746

आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बँकांची बलस्थाने- उपमुख्यमंत्री अजित पवार
आंबाजोगाई पिपल्स कॉ.ऑप बॅंकेच्या १७ व्या व छत्रपती संभाजीनगर येथील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=121749

जिल्हा वार्ता – पुणे
देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो - उद्योगमंत्री
महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' च्या पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
https://mahasamvad.in/?p=121778


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४ | - ६

सन २०२०, २०२१ व २०२२ चे ‘कृषी पुरस्कार’ जाहीर
राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान - कृषिमंत्री धनंजय मुंडे
पुरस्कारांच्या रक्कमेत चारपटीने वाढ
https://mahasamvad.in/?p=121758

जिल्हा वार्ता – पुणे
ज्येष्ठ नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
https://mahasamvad.in/?p=121704

कामगारांचे अधिक प्रमाणात मतदान असलेल्या औद्योगिक आस्थापनांना पुरस्कार देणार - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
https://mahasamvad.in/?p=121713


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ |

जिल्हा वार्ता

👉🏻 ठाणे
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/?p=121829

👉🏻 पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप
https://mahasamvad.in/?p=121848

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ |-१

जिल्हा वार्ता

👉🏻 ठाणे
सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=121854

👉🏻 पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
https://mahasamvad.in/?p=121867

नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
https://mahasamvad.in/?p=121870

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पुणे महानगरपालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजना कराव्यात - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=121873


मंत्रालयात संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
https://mahasamvad.in/?p=121860

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ |-२

जिल्हा वार्ता

👉🏻 सातारा
महाबळेश्वर येथे विभागीय नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=121879

👉🏻 पुणे
महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=121886

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ |-३

जिल्हा वार्ता


👉🏻 सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=121900

👉🏻 नागपूर
अव्वल शैक्षणिक संस्थासह मानवी संसाधनाचेही सर्वोत्तम केंद्र म्हणून नागपूरला विकसित करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=121892

👉🏻 छत्रपती संभाजीनगर
शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=121914


राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण
https://mahasamvad.in/?p=121905

बांद्रा-कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=121909

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर…
https://mahasamvad.in/?p=121912

मुंबई शहर जिल्ह्याच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी मार्शल रॅलीचे आयोजन - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव
https://mahasamvad.in/?p=121919

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ |-४

जिल्हा वार्ता


👉🏻 ठाणे
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रक्कमेत भरघोस वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पहिल्या क्रमांकास रु.५ लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.३ लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु. २ लाख
https://mahasamvad.in/?p=121945

👉🏻 पुणे
‘शिवगर्जना’महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात
https://mahasamvad.in/?p=121925

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रव‍िवार, २५ फेब्रुवारी २०२४ |

📍 पुणे
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=121963

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे
https://mahasamvad.in/?p=121967


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रव‍िवार, २५ फेब्रुवारी २०२४ |-१

युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=121990

📍सातारा
दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कठिपूरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन
https://mahasamvad.in/?p=121973


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रव‍िवार, २५ फेब्रुवारी २०२४ |-२

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण
आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122000

मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदुष्यप्रणालीद्वारे उद्घाटन
नवीन प्रयोगशाळांमुळे महाराष्ट्र अन्न चाचणीत सक्षम - मंत्री धर्मराव बाबा अत्राम
https://mahasamvad.in/?p=121995

मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122012

मंत्रिमंडळ निर्णय
▪️धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम
▪️धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली
▪️राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर
▪️जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना
▪️निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
▪️हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत
▪️दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू
▪️नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे उभारणार
▪️अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट
▪️अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ
▪️वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणा
▪️विभागांमध्ये लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार
▪️राज्यातील २३ महानगरपालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा
▪️नागपूर विदर्भ साहित्य संघाला १० कोटी
▪️कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता
▪️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122010

📍नंदूरबार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे भूमीपूजन संपन्न
https://mahasamvad.in/?p=122018


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रव‍िवार, २५ फेब्रुवारी २०२४ |-३

📍ठाणे
सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत ! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122027


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.