Civil Info ©
26.4K subscribers
2.53K photos
35 videos
592 files
505 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
🛑 पोस्ट होल्डर साठी सूचना🛑

जे कोणी WRD AE 2, BMC SUB ,WRD JE, PWD JE ,NAGARPARISHAD, TPA, ATP, MAHATRANSCO, MAHADISCOM,MAHAGENCO,RRB JE, ETC यामध्ये आहेत. तुमची 3 ते 4 वर्ष सेवा झालेली आहे.तुम्हाला PREFERENCE भरन्यासाठी आयोगाणे 7 दिवस धीले आहे .तरी योग्य निर्णय घेऊनच preferance द्या.जर AE 2 WRD, WCD घेणार नसाल तर प्लीज नो PREFERENCE भरा.
#forwarded
#Forwarded
*नमस्कार मिंत्रानो, आपले सहकारी MES19 AE2 WRD निखिल देसले सर  यांच्या आईवडिलांचा भयानक कार अपघात झालेला आहे. सुदैवाने ते त्यातुन वाचले आहेत  परंतु आई व वडील दोघाही जणांना गंभीररित्या दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत तरी त्यांना अंदाजे १५-२० लाख रुपये इतका खर्च येत आहे.  त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आहे घरामध्ये वडील सोडून इतर कोणीही कमावणार नाही आहे व वडील स्वतः ICU मध्ये असल्या मुळे financial तडजोड करणं ही सगळी जबाबदारी निखिल सरांवर आलेली आहे.*

*आपल्या ११४३ जणांच्या Family च्या एका सदस्यावर हे संकट आलेल आहे. एवढी मोठी रक्कम २ दिवसामध्ये जमवणे त्यांच्यासाठी खरच अशक्य आहे एक मदतीचा हात त्यांना ह्या संकटातून खूप सहजरित्या बाहेर काढू शकतो तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करावी.*

Account Details (Sagar Darekar)
PhonePay/Gpay No. - 7757817167

Acc. No - 2970338869
IFSC - CBIN0280667
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#forwarded
🔥🔥🔥
Twitter compaign.....
Twitter compaign....
चलो अब twitter war करेंगे ....
हमारी एकता ही हमारी पेहचान थी/हैं/हमेशा रहेगी
together we will win....
unity is our strength.... 🔥🔥🔥

✓मित्रानो आपल्याला दिनांक 29 आणि 30 ऑक्टोंबर 2022 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजलेपसून  सायंकाळी 5 वाजेपर्यंत twitter compaign मध्ये सहभागी व्हायचं आहे.
✓जर आपला आवाज आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचा असेल, आपल्याला joining मिळवायची असेल तर आपल्याला trending मध्ये राहावे लागेल त्यासाठी सर्वांना Active व्हावं लागेल. हीच वेळ आहे पुढे येण्याची आणि हक्काची नियुक्ती मागण्याची. कारण आत्ता नाहीतर परत कधीचं नाही.

Campaign sathi Hashtag
#MES_2019_JOINING
# तात्काळ_नियुक्ती
#Forwarded
🎉For betterment of Society🎉

काल आलेल्या मेरिट लिस्ट नुसार आणि आत्ता पुढे येणारे मेरिट नुसार कोणतेही कनिष्ठ अभियंता (JE ) (PWD,NP,ZP etc) पद मिळत असेल तर कोणत्याही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) (PWD,WRD,ZP) या पदाच्या DOCUMENT VERIFICATION ला जाऊ नये. आणि कनिष्ठ अभियंता मध्ये ही जी पोस्ट तुम्ही घेणार आहे तिथेच Document verification करा विनाकारण DV करून खालच्या मुलांची seat Block करू नका. DV ला तुम्ही गेलेच नाही तर खालच्या मुलांना लिस्ट मध्ये घेतले जातात. एखाद्या सामान्य घराची चूल पेटवायची की विझवून देयाची हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.

( ❤️कर भला, तो हो भला ❤️)

ही पोस्ट जास्तीत जास्त चॅनल व ग्रूप मध्ये फॉरवर्ड करा...
मित्रांनो तुमच्यामध्ये काही असे उमेदवार असतात की त्यांचे 3-4 departments मध्ये selection झालेले असते, पण जॉईन तुम्ही एकच करणार आहात, जे आवडतं असेल तेच department जॉईन करा आणी माझी विनंती आहे अश्या उमेदवारांना ज्यांची joining झालीय आणि same post वेगळ्या department ची मिळाली असेल तर कृपया DV साठी जाऊ नका, तुमच्यामुळे एका गरीबाची जागा वाया जाईल, थोडा विचार त्यांचा करावा.
त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा, फक्त गावात, शहरात बॅनर लावतील, सत्कार करतील म्हणुन असे करु नका.
3 ते 4 ठिकाणी same post वर selection झालेले खुप candidates आहेत.

एकाच ठिकाणी DV करा मित्रांनो
जी joining आधी येईल ती करू असे नका करु.
जे आवडत ते department जॉईन करा आणि बाकीच्यांना सहकार्य करा.

#Forwarded