Civil Info ©
26.4K subscribers
2.53K photos
35 videos
592 files
505 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Download Telegram
परीक्षा कोणतीही असो स्पर्धा परीक्षा की प्रवेश परीक्षा पेपर फुटीची ही गॅरंटी
अलख पांडे सर यांनी मोठया प्रमाणात यावार आवाज उठविला होता.
सदर सर १२ वीच्या विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहे.
विद्यार्थी हिता साठी ते नेहमी झटत असतात.


आपल्या महाराष्ट्रात अनेक स्पर्धा परीक्षा कोंचिग क्लास असून सदर क्लास संचालक मात्र महाराष्ट्रतील परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार बद्दल मात्र मोठया प्रमाणात आवाज उठवत नाही.

फक्त काही मोजेकेच क्लास संचालक या बदल आवाज उठवत असतात.


तेव्हा आपले वैयक्तिक मतभेद , व्यवसाय स्पर्धा बाजूला सारून एकजुटिने गैरप्रकार बद्दल आवाज उठवूया.
@civinfo
Forwarded from Civil Info ©
यशाचा एकच मूलमंत्र

"" कटऑफ निर्माते बना कटऑफ उपभोगते नको""

@civinfo
ATP जाहिरात लवकरच प्रसिध्द होणार असून त्यात पात्रता मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही.
सर्व स्थापत्य अभियंता त्या साठी पात्र आहे.
१५ जुलै पर्यंत MES चा निकाल जाहिर होऊ शकतो. Cut off हा कमी लागण्याची शक्यता आहे.
>१६०
@civinfo
अफगाणिस्तानाचा ऑस्ट्रेलिया वर ऐतिहासिक विजय.
@civinfo
WCD ची परीक्षा जुलै मध्ये होत असून आता अभ्यास उजळणी सुरू करून द्या.

देशात पेपर फुटी बद्दल सुरू असलेले आंदोलन अणि आगामी काळात विधानसभा निवडणुक असल्यामुळे परीक्षा या पारदर्शक होण्यासाठी सरकारच प्रयत्न करणार. कारण जर काही गैरप्रकार झाले तर यांचा मोठा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो.

परंतु यांचा अर्थ असा नाही की तुम्ही गाफील राहा.
परीक्षा केंद्रावर अलर्ट रहा.
काही गैरप्रकार निर्दशनास आले तर तात्काळ FIR दर्ज करून द्या.

अबकी बार गैर प्रकार करण्याऱ्याच्या मुळावर घाव
शिक्षण व्यवस्था मधील भ्रष्ट्राचार हा मुळीच टेचला नाही तर आगामी काळात देशातील युवा पिढी चे भविष्य कठीण होणार आहे