CivilMania
727 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️[email protected]
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This experiment is called as Dynamic equilibrium

💯 United we strong, divided we fall.

@civilmaniaa
🛑 Twitter Campaign 🛑


#DeclareMpscSchedule
#DeclareExamSchedule
#DeclarePreviousResults

➡️ On 4th September 2020
Time:- 11am
✌️✌️
Forwarded from AK Engineering Academy
विद्यार्थी मित्रांनो,Twitter Campaign मध्ये नक्की सहभागी व्हा..आळस करू नका,आयुष्यातील मूल्यवान वर्ष ,उमेदीची वर्षे फक्त या परीक्षा देण्यात आणि त्यांच्या निकाल लागण्याची वाट बघण्यात घालवू नका, ही हक्काची लढाई आहे मग यामध्ये दिरंगाई का,आणि यामध्ये स्वार्थ कसला,वेळेत सर्व गोष्टी व्हावे हीच मागणी करायची आहे मग यासाठी का थांबायचे!!
WRD, Z.P, MIDC JE, CIDCO AE या परिक्षा गेल्या १-२ वर्षांपासून रखडल्या आहेत,काही परीक्षेचे निकाल लागलेले नाहीयेत,परीक्षेचे वेळापत्रक नाहीये,टेंडर प्रोसेस गेल्या कित्येक दिवसापासून पुढे ढकलण्यात येते आहे,परीक्षा कधी होणार आहेत,आणि हे असेच अजून किती दिवस चालणार,यावर उत्तर मिळवण्याचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी हा प्रयत्न आहे!!..

जागृत व्हा,आणि या मोहीमेत सहभाग घ्या

Twitter Account नसेल कोणाकडे तर खलील दिलेल्या लिंक वर जाऊन ते बनवा आणि ट्विट करा नक्की

https://play.google.com/store/apps/details?id=com.twitter.android
MPSC MES Prelims new date declared
No change in the Mes date

👉1 November 2020
New negative marking scheme in MPSC
SSC JE revised vacancies

Vacancies Increased 1601 to 1845
JE2018_civil_11092020.pdf
323 KB
SSC JE mains 2018 result declared @civilmaniaa
GATE Online Application Form Started:-

https://appsgate.iitb.ac.in/
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
@civilmaniaa
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 MES PRELIMS 🛑

➡️ Detailed Subjectwise Analysis

Join
@ARISE_civil
Forwarded from ARISE ACADEMY
🛑 All Important Reference Book PDFs

1. Building Construction & Materials:
🔻
S.K.Duggal
🔻 G.C.Sahu & J.Jena
🔻 Notes from Reference book
2. Strength of Materials:

🔻 S.Ramamrutham
🔻 R.K.Bansal
3. TOS & SA:
🔻 S.S.Bhavikatti (Vol 1)
S.S.Bhavikatti (Vol 2)
🔻
H.C.Hibbeler
4. Steel
Structures:
🔻
S.S.Bhavikatti
🔻 S.K.Duggal
5. Reinforced Cement Concrete:
🔻
S.U.Pillai & D.Menon
6. Prestress Concrete:
🔻
Krishna Raju
7. Construction Planning & Management:
🔻
B.C.Punmia & Khandelwal
8. Maths:
🔻
B.S.Grewal
9. Surveying:
🔻
N.N.Basak
🔻 B.C.Punmia (Vol 1)
B.C.Punmia (Vol 2)
🔻 S.K.Duggal (Vol 1)
S.K.Duggal (Vol 2)
10. Estimation, Costing & Valuation:
🔻
Chakraborti
11. Geotechnical Engineering:
🔻
B.C.Punmia
🔻 K.R.Arora
12. Fluid Mechanics & Fluid Machines:
🔻 R.K.Bansal
🔻
Modi & Seth
🔻 R.K.Rajput
13. Engineering Hydrology:
🔻
K.Subramanya
14. Irrigation Engineering:
🔻
S.K.Garg
15. Highway Engineering:
🔻
Khanna & Justo
16. Bridge Engineering:
🔻
Rangwala
17. Tunnelling:
🔻
R.Srinivasan
18. Environmental Engineering:
🔻
B.C.Punmia (Vol 1 Water Supply)
🔻 S.K.Garg (Vol 2 Sewage Disposal)
19. Concrete Technology:
🔻
M.S.Shetty
20. Engineering Mechanics:
🔻
R.S.Khurmi
21. Railway Engineering:
🔻
S.Chandra & M.M.Agarwal
22. Airport Engineering:
🔻 N.J.Ashford, Mumayiz & Wright

👉 Just click on the book you want...

🔰 For Standard theory & to cross check values use them

🔰 For Every Exam of Civil Engineering

Join
@ARISE_civil
MPSC MES Prelims 2020
उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा
▶️१७ सप्टेंबर २०२० to २२ सप्टेंबर २०२०

▶️ First Apply-First allot basis

▶️सर्व उमेदवारांना मुंबई,पुणे, औरंगाबाद व नागपूर यापैकी एक केंद्र निवडण्याची मुभा

@civilmaniaa
Forwarded from Civil Info ©
MES साठी चालू घडामोडी चा कोणत्या कालावधी पर्यंत चा अभ्यास करायचा या बद्दल अनेक ई-मेल येत आहे.


जुलै 2019 ते जुन 2020 पर्यंत चा चालु घडामोडी चा अभ्यास आवश्यक आहे..
त्यानंतर वेळ असेल तर जुलै व ऑगस्ट 20 मधील ठळक घडामोडी चा अभ्यास केल्यास उत्तम.
भूक नसो पण शिदोरी असो

लक्षात घ्या 17 मार्च ला MES ची जाहिरात आली त्यानंतर लॉकडाउनच सुरू झाले व परीक्षा पुढे गेल्या.
लॉक डाउन काळात सर्व ठप्प होते. जून पासून हळू हळू पूर्ववत होणे सुरू झाले.
त्यामुळे MES चे पेपर हे जून किंवा जुलै महिन्यात तयार केल्याची शक्यता असू शकते किंवा आधीच तयार केले असतील.
त्यामुळे जुलै पर्यंत चालू घडामोडी चा अभ्यास करा.
@civinfo**
Forwarded from Civil Info ©
🛑 ब्रेकींग न्युज 🛑
परीक्षा केंद्र निवड करण्यासाठी ची लिंक चालू झालेली आहे.
Forwarded from Civil Info ©
केंद्र निवड करण्यासाठी घाई करू नका.
मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे.
औरंगाबाद 20 हजार
पुणे 40 हजार
मुंबई 5 हजार
नागपूर 15 हजार.

वास्तविक पाहता इतके अर्जच येत नाही.
35 ते 42 हजार उमेदवार परीक्षेसाठी बसलेली असणार.
@civinfo
Forwarded from Only Study Official ©
🛑 SSC :- Important Notice
Regarding change of
Examination Centres
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Join @only_stdy
Forwarded from Sanket Sir's GS Centre
Forwarded from Sanket Sir's GS Centre
Planning commission chart
👆👆👆👆👆👆👆
Forwarded from Sanket Sir's GS Centre
20.5.pdf
136.8 KB
GK of India and Maharashtra