CivilMania
904 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️civilmaniaa@gmail.com
Download Telegram
3189.pdf
1.2 MB
अभियांत्रिकी सेवा(Civil) 2019 सुधारीत जाहिरात
REGARDING PENDING RESULTS BY MPSC
🚨MPSC PRE 2020 Result out 🚨
3961.pdf
194.7 KB
🔥List of selected candidates
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2020🔥
3964.pdf
208.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2020
3977 (1).pdf
5.7 MB
🔥 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० 🔥

परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०२१

अर्ज सादर करण्याचा कालावधी : १४ सप्टेंबर २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून २८ सप्टेंबर २०२१ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
List of Documents to be uploaded with the application of MPSC MES Mains 2020
@civilmaniaa
Detailed list of documents
@civilmaniaa
Forwarded from Civil Info ©
अनेक उमेदवार यांचे ई-मेल ,इन्स्टाग्रामवर वर DM आलेले आहे की EWS चे प्रमाणपत्र
MES 2020 साठी कोणत्या वर्षाचे वैध मानले जाईल.

लक्षात घ्या 6 जुलै च्या शासन निर्णय मध्ये मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलेले आहेत.
परंतु सदर शासन निर्णयात परीक्षा याचा उल्लेख केल्या मुळे काहीना संभ्रम निर्माण झालेला आहे.

🛑 लक्षात सदर परीक्षा म्हणजे परीक्षा ज्या वर्षी झाल्या त्या वर्षाचा EWS प्रमाणपत्र सोबत संबंध नाही.

सदर शासन निर्णय मध्ये 2018-19 व 2019-2020 मधील परीक्षा यांचा अर्थ या आर्थिक वर्षात आलेल्या जाहिराती हा आहे.

MES 2020 ची जाहिरात ही मार्च 2020 मध्ये आली.
त्यामुळे ती 2019-2020 या गटात मोडते.
व सदर गटा साठी मार्च 2020 ला वैध असलेले EWS प्रमाणपत्र याची गरज आहे.
Forwarded from Only Study Official ©
🛑 अभ्यास चालु ठेवा आत्ता कोरोनाची लाट नाही तर परीक्षांची लाट येणार !!!
MPSC ATP( Grade 1)=131
Planning Assistant=105

@only_stdy
MPSC मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एक नवीन Problem येतं आहे:

1-Small Family Certificate
2-EWS साठी पण NCL मागत आहे.
3-फीस सर्वांना 544 दाखवत आहे.

MPSC ANSWER:
हा TECHNICAL ISSUE असून आम्ही तो लवकर दुरुस्त करू.

SMALL FAMILY सर्टिफिकेट जागी एका BLANCK PAGE वर मी अविवाहित आहे असं लिहून UPLOAD करा असे त्यांनी सांगितले आहे.

उद्या दुपारनंतर फॉर्म SUBMIT करा.तो पर्यंत ISSUE SOLVE झाल्यास.
GENTLE REMINDER


Today, 28th September, 2021 is the last date to apply for MPSC MAINS 2020. Those who haven't submitted the application yet, please note.