AYURVED
559 subscribers
1 photo
7 videos
44 links
आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।www.shriayurvedic.in
Contact no.+91 9665010500/7387793189
Download Telegram
Channel created
Channel photo updated
*आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे* द्वारे

*"AYURVED (आयुर्वेद)"*

Chanal Link:

https://tttttt.me/shriayurvedic

हा चॅनल बनवलेला असून, तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

"आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।"
हे उद्दिष्ट समोर ठेऊन काम केलं जातंय।।

www.shriayurvedic.in

Contact no.+91 9665010500/7387793189
चला जाणुन घेऊयात गावाकडे अंगवळणी पडलेला अस्सल,

*“गावाकडंचा आयुर्वेद..!”*

Link:
https://shriayurvedic.in/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6/
हे साजूक म्हणजे नेमकं काय असतं ?

चला आज *अस्सल साजूक तूप* पाहुयात...

साजुक तुप आणि कोलेस्टेरॉल..! https://shriayurvedic.in/sajuk-tupi-and-cholesterol/
थोडेसे कष्ट घेऊन, घराच्या घरी बनवता येण्याजोगे औषध...

*।। शतधौत घृत ।।*

शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे तुप।।

तांब्याचा संस्कार यावर होत असतो।।

एवढा संस्करण होतं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।।

3 ते 4 आठवडे लागतात पूर्ण औषध बनायला ।।

यंत्रावरही बनलं जातं, परंतु.....

(पूर्ण लेख खालील लिंकवर जाऊन वाचवा)


https://shriayurvedic.in/blog/
Covid 19 च्या रुग्णांना आयुर्वेदाद्वारे चिकित्सा करताना आलेल्या अनुभवांच्या आधारावर लिखित लेख....

"मला उमगलेला कोविड…!" https://shriayurvedic.in/mala-umgalela-kovid/
आयुर्वेदाच्या साहाय्याने
"बालरोग चिकित्सा"

सुवर्णबिंदूप्राशन व आयुर्वेदिक औषधी यांच्याद्वारे लहान बालकांमधील आजार खुप उत्तम प्रकारे बरे होतात....


अशाच एक रुग्णाचे अनुभव त्याच्या शब्दात...


https://youtu.be/XtkBjSrFg9g
।। सुवर्णबिंदूप्राशन संस्कार ।।

आयुर्वेदातील बालरोग चिकित्सक म्हणून ख्याती असलेल्या, आचार्य काश्यप यांच्या काश्यप संहितेत बालकाच्या जन्मापासून ते सोळा वर्षांचे होईपर्यन्त त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिकबदल, त्या काळात होणारे आजार व त्यावर देण्यायोग्य चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे।।

त्याच काश्यपसंहितेत लेहाध्यायामध्ये, सुवर्णप्राशनाचाही उल्लेखही सापडतो।।


" सुवर्णप्राशनं ह्यतन्मेधाऽग्निबलवर्धनम्|
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
"मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते ।षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’ - काश्यपसंहिता


तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया....

" सुवर्णबिंदूप्राशन " संस्काराबद्दल......

Click करा खालील लिंक ...

https://shriayurvedic.in/suvarnabinduprashan-ceremony/
देशी वाणांचे अन्न धान्य खाण्याचा आग्रह आम्ही करत असतो...

त्यावेळी देशी वाणांचे बी बियाणे कुठे मिळेल याबाबत विचारणा होत असते...

खास त्यांच्यासाठी....

देशी वाणाचे बी बियाणे मिळवण्याची ठिकाणे:(संकलन by

आप्तश्री आयुर्वेद, पुणे
https://shriayurvedic.in/deshi-vanache-bi-biyane-mivanyachi-thikanescompilation-by-shriayurvedic-in/
स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुप महत्वपुर्ण माहितीपुर्ण लेख...

!! रज:स्वला !!
https://shriayurvedic.in/%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%be/
बऱ्याचदा बाळाच्या आईला प्रश्न पडतो की सकाळी बाळाला भुक लागल्यावर नाष्ट्याला काय द्यायचं ...?

मग ती मॅगी बनवून देते...😜

असा प्रकार होतो ना आपल्याकडे..??

जाणून घ्या बाळाला आणि आपल्यालाही सकाळच्या नाश्त्याला काय आहार घ्यावा...

नाष्टा सकाळचा…!! https://shriayurvedic.in/nullnull-2/
।। सुवर्णबिंदूप्राशन संस्कार ।।

आयुर्वेदातील बालरोग चिकित्सक म्हणून ख्याती असलेल्या, आचार्य काश्यप यांच्या काश्यप संहितेत बालकाच्या जन्मापासून ते सोळा वर्षांचे होईपर्यन्त त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिकबदल, त्या काळात होणारे आजार व त्यावर देण्यायोग्य चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे।।

त्याच काश्यपसंहितेत लेहाध्यायामध्ये, सुवर्णप्राशनाचाही उल्लेखही सापडतो।।


" सुवर्णप्राशनं ह्यतन्मेधाऽग्निबलवर्धनम्|
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
"मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते ।षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’ - काश्यपसंहिता


तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया....

" सुवर्णबिंदूप्राशन " संस्काराबद्दल......

Click करा खालील लिंक ...

https://shriayurvedic.in/suvarnabinduprashan-ceremony/
🌼!! त्वचारोगांचा माहोल !!🌼

जाणुन घेऊयात, त्वचा रोग होण्याची प्रमुख कारणे..
https://shriayurvedic.in/%f0%9f%8c%bc-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b2-%f0%9f%8c%bc/