AYURVED
559 subscribers
1 photo
7 videos
44 links
आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।www.shriayurvedic.in
Contact no.+91 9665010500/7387793189
Download Telegram
हजारो वर्षांपूर्वीच्या आयुर्वेद ग्रंथात वर्णन केलेल्या "सामान्य विशेष सिद्धांत" या आयुर्वेदाच्या मुल सिद्धांताच्या आधारे, हायब्रीड पद्धतीने पिकवलेले अन्न हे कशा प्रकारे कॅन्सरस ग्रोथला कारण ठरतं हे पाहूया...

आयुर्वेदाच्या चष्म्यातून.....!!

https://shriayurvedic.in/%e0%a5%a4%e0%a5%a4-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9d%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be/
*आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे*  द्वारे

"AYURVED (आयुर्वेद)"

Chanal Link:

*https://tttttt.me/shriayurvedic*

हा चॅनल बनवलेला असून, तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

"आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।"
हे उद्दिष्ट समोर ठेऊन काम केलं जातंय।।

*www.shriayurvedic.in*
डायलिसिस पासून कायमची सुटका..!
आयुर्वेदाच्या साहाय्याने...!!

https://www.instagram.com/reel/CkdtrC4gvGE/?igshid=MDJmNzVkMjY=
गर्भिणी आवस्थेत घ्यावयाची काळजी, आहार - विहार यांची सविस्तर माहिती..

https://shriayurvedic.in/pregnancy-care-normal-diet-for-pregnancy-vihar/
आमच्या जगण्याला मान्यता द्या ।। "
# जागतिक एड्स दिन ।।

आयुवेदातलं पदवीवोत्तर शिक्षण घेत असताना, एखाद्या वेगळ्या आणि आधुनिक शास्त्रात उत्तर नसलेल्या विषयावर सखोल अभ्यास करायचा असं पक्कं केलं होतं।। त्यानुसार आयुर्वेदात एड्सला काय म्हणलं जाऊ शकतं, त्याची आयुर्वेदिक चिकित्सा कशी केली जाऊ शकते यावर सखोल विचार करणारा शोध निबंध मी निवडला।।

सविस्तर लेख …..खाली दिलेल्या लिंक वर

Blog link:

https://shriayurvedic.in/give-recognition-to-our-jaganyala-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d/
जसं खाल... तसं बनाल..!!

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.

असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून - अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम सत्य आहेत।।।

बाकीच्यांसारखे जर पाच - दहा वर्षाला यांचे Parameter नाहीत बदलत।।।

मागचं संशोधन खोटं होतं - आताचं खरं आहे।। आता हे फॉलो करा।। असे फसवे अन वारंवारचे वटहुकूमही इथं येत नाहीत।।

आयुर्वेदाच्या या मुलसिद्धांतांना आतापर्यंत कुणीच चॅलेंज नाही करू शकलं, एवढे पक्के आहेत हे सिद्धांत।।

या सिद्धांताला धरून केलेली आयुर्वेदाची चिकित्सा कधीच फोल जात नाही।।

आयुर्वेदाच्या मुल सिद्धांतांपैकी एक सिद्धांत,

सामान्य विशेष सिद्धांत...,
सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्|
ह्रासहेतुर्विशेषश्च, प्रवृत्तिरुभयस्य तु||
- (च. चि. सु. 1/44)

याचा अर्थ सोप्या भाषेत,

द्रव्य - गुण - कर्म यांनी ...

For more Reading Click on below link......

https://shriayurvedic.in/made-as-skin/
*संधिवात आणि आयुर्वेद उपचार*

*Arthritis & Ayurved Treatment*


Blog link 🔗

https://shriayurvedic.in/arthritis-ayurveda-treatment-arthritis-and-ayurveda-treatment/
Addiction of Medicine...!

*व्यसन औषधांचं...!*

सविस्तर वाचा...

Link 🖇️

https://shriayurvedic.in/medicine-addiction/
Suvarna Prashan in detail
In English

https://shriayurvedic.in/swarna-prashana/
*हायब्रीडाझेशन आणि महाप्रलय...!*

आयुर्वेद शास्त्राच्या सामान्य विशेष सिद्धांताला अनुसरून लिहलेले लेख....!

https://shriayurvedic.in/hybridization-hybrid-food-is-cause-of-cancer/
करट/बेंड/किस्तुड (Hair root infection)

अवेळी खाणे, जागरण, दिवसा झोपणे,आंबवलेले - मसाले चमचमीत - आंबट खारट तिखट, प्रीजर्वैटिव्ह असलेले पदार्थ भरपूर खाणे, नवीन बनवलेली व केमिकल युक्त मद्य पिने - इतर व्यसन आदी कारणाने रक्त व पित्त दुष्ट होते.

रक्तदुष्टी व पित्त प्राधान्याने दोष शरीरात साचल्याने पाक (पुय) होण्याची प्रवृत्ती शरीरात निर्माण होते....आयुर्वेदात यालाच विद्रधी असे म्हंटले आहे.

यामुळे त्वचेवर.. करट/बेंड/किस्तुड येत राहते...

तसेच शरीराच्या आत भगंदर, आतड्याला सूज येणे, किडणीला सूज येणे आदी तक्रारी ही होत असतात.

ही डायबेटिज सारख्या आजाराची सुरवात ही असू शकते....

यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे,

ज्या कारणाने हे होतेय ते कारण आयुर्वेद वैद्या कडून जाणून घेणे व ते कारण बंद करणे...

होणाऱ्या चुका सुधारून व्यवस्थित दिनचर्या ऋतूचर्या पाळणे.

विरेचन पंचकर्म करून शरिराची शुद्धी करणे..

विरेचन म्हणजे शरीरातील दूषित पित्ताला जुलाब करवून शरीराच्या बाहेर काढणे.

आणि पुढे 3 महिने रक्त प्रसादक औषधी नियमित घेणे..

- Dr Saurabh B. Kadam,
M.D. (Ayurved), Pune
आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक
Cont.9665010500

Follow our what's app chanal
For your healthy Life

आयु:स्पर्श
AyuSparsh - Aim'S our Healthy Life

https://whatsapp.com/channel/0029VaAPyfEDDmFPfVQCwC2H
*आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे* द्वारे

*"आयु:स्पर्श (AyuSparsh)"*

हा whats app चॅनल बनवलेला असून, तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

"आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।"
हे उद्दिष्ट समोर ठेऊन काम केलं जातंय।।

आरोग्य विषयक माहितीपर Blog इथे वाचायला मिळतील....

तसेच आयुर्वेद चिकित्सा बाबत रुग्णाचे feedback आपल्याला पाहायला मिळतील.

www.shriayurvedic.in

Contact no.+91 9665010500/7387793189

Chanal Link:

https://whatsapp.com/channel/0029VaAPyfEDDmFPfVQCwC2H
सुप्रजननासाठी आयुर्वेद चिकित्सा....!
भाग १

(आरोग्यसंपन्न संतति जन्माला येण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा....!)

https://shriayurvedic.in/ayurvedic-medicine-for-good-fertility-part-1-according-to-ayurveda-shastra-for-the-birth-of-a-strong-child/
कॅन्सरचे मुळ कारण आयुर्वेदात सापडते....

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.

असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून - अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम सत्य आहेत।।।

बाकीच्यांसारखे जर पाच - दहा वर्षाला यांचे Parameter नाहीत बदलत।।।

मागचं संशोधन खोटं होतं - आताचं खरं आहे।। आता हे फॉलो करा।। असे फसवे अन वारंवारचे वटहुकूमही इथं येत नाहीत।।

आयुर्वेदाच्या या मुलसिद्धांतांना आतापर्यंत कुणीच चॅलेंज नाही करू शकलं, एवढे पक्के आहेत हे सिद्धांत।।

या सिद्धांताला धरून केलेली आयुर्वेदाची चिकित्सा कधीच फोल जात नाही।।

आयुर्वेदाच्या मुल सिद्धांतांपैकी एक सिद्धांत, जो कॅन्सर या आजाराचे कारण स्पष्ट करतो.....

सामान्य विशेष सिद्धांत...,
सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्|
ह्रासहेतुर्विशेषश्च, प्रवृत्तिरुभयस्य तु||
- (च. चि. सु. 1/44)

याचा अर्थ सोप्या भाषेत,

द्रव्य - गुण - कर्म यांनी शरीरभावांशी समानता असलेल्या आहार विहारादीचे आपल्याकडून सेवन झाले तर त्या समान द्रव्य - गुण - कर्म यांची शरीरभावांमध्ये वाढ होते.

तसेच जर शरीरभावांच्या द्रव्य - गुण - कर्म यांनी विरुद्ध असलेल्या आहार विहारादीचे सेवन झाले तर त्या द्रव्य - गुण - कर्म यांचा शरीरभावांमध्ये नाश होतो।।।

उदा. अधिक मांस खाल्लं तर शरीरातील मांस धातूची वाढ होते, तर थंड पदार्थ खाऊन गुणांनी थंड( शीत) असलेला कफ वाढतो, उष्ण खाऊन उष्ण गुणांचे पित्त वाढते, उष्ण उपचारांनी शित गुणात्मक कफ कमी होतो इत्यादी.

हा सिद्धांत लागू होतो हायब्रीड अन्न धान्याला आणि कॅन्सर व्याधीला...!

संशोधनातून नुसती उत्पन्नात वाढ होणासाठी बनवलेल्या हायब्रीडीकरणातून अन्न धान्यात नुसती वाढ करवतो ।। ती वाढ प्राकृत (Normal) म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार नसते।।

सामान्य विशेष सिद्धांतानुसार, अशी हायब्रीडीकरणातून विकृत वाढवलेली अन्नधान्य फळे भाज्या खाऊन, तशीच विकृत वाढ करण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरभावात किंवा Cells मध्ये निर्माण होते।। आणि त्या प्रवृत्तीतून झालेल्या विकृत वाढीलाच आपण कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो।।

*Uncontrolled, Abnormal and Irregular Growth of any Cells in the Body is called as CANCER.*

ही कॅन्सर ची defination जशीच्या तशी लागू होते शेतात पिकविलेल्या हायब्रीड अन्न धान्याला.....!

हायब्रीड अन्न धान्य म्हनजे ....
Uncontrolled growth - भरघोस उत्पन्न.....!
एका मक्याच्या ताटाला ४ - ५ कणसे...
देशी बी पेरून चार पोती होत असतील तर हायब्रीड ने चाळीस पोती उत्पन्न होणार....!

Abnormal & Irregular growth ... नैसर्गिक आकार पेक्षा मोठा, वाकडा तिकडा कसाही वाढलेले ...

आजचे बाजारात मिळणारे मोठे हायब्रीड पेरू बघा लक्षात येईल....

देशी टोमॅटो खेळण्यातल्या गोट्यां एवढी छोटी आणि एकदम गोल असतात ..

हायब्रीड टोमॅटो त्यामानाने चांगलीच मोठी आणि चपटी लंबू - वेगवेगळ्या आकारात वाढलेली असतात.


देशी वाणाचे पीक हे पुर्ण वाढ झाल्यानंतर फळ धारणा करते ... तर हायब्रीड वान पिकाची पूर्ण वाढ होण्या आधीच फळ धारणा करतात .....

नर्सरीतून आंब्याचे कलम रोप आणतानाच त्याला मोहोर धरलेला असतो ....

देशी शेंगदाणा 8 महिन्याचे पीक आहे तर घुंगरी शेंगदाणा पाचव्या महिन्यात काढायला येतो.......!

हायब्रीड अन्न धान्याच्या सगळे गुण जुळतात कॅन्सरशी .....!

तेच आहे Cancer होण्याचे खरं कारण..!!! असे आयुर्वेदाचा मुळ सिद्धांत स्पष्टपणे सांगतोय.

प्लास्टिक - तंबाखू - गुटखा - दारु आदी कारणं शरिरातील पेशींना Irritating करून Cancerous Growth ला प्रवृत्त करणारी - मदत करणारी आहेत।

कॅन्सरच मुळ कारण तर हायब्रीड अन्न धान्यच आहे।।। ।

लोकहो जागरूक व्ह्या..... देशी वाण जपा... पिकावयाल चालू करा... अन् खाणाऱ्यानी योग्य मोल देऊन खरेदी करायला शिका....!


जय आयुर्वेद..!!!

- *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune*
*Assistant Professor*
*आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Contact no 9665010500*

#Ayurved #ayurveda #Ayush #AyurvedicMedicine #ayurvedalifestyle #ayurvedalife