PUNE Engineers
33.1K subscribers
219 photos
58 videos
132 files
357 links
Educational Channel for all the Pune Engineering Students.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Promotions | Help? Use - @SPPUProBot
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Everything is for educational purpose & everything else then Unipune news is ads.
Copyright Belongs to there respected owners.
Download Telegram
▶️ English Version
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
नमस्कार,
२४ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक काढले आहे...
पुणे विद्यापीठ येणारी उन्हाळी सत्र परीक्षा हि offline घेणार असल्याचे समजते...
काळजी नसावी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आहे...
पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणारे विदयार्थी वेगवेगळ्या माध्यमांदवारे माझ्याकडे येत आहेत, त्यांना होणारा त्रास शिकत असलेल्या कॉलेज चा त्रास सांगत आहेत...

🔹२६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आम्ही कुलगुरू सरांची भेट घेऊन त्यांना निवेदन देनार आहोत...🔹

विद्यापीठाला ८ ते १० दिवसांचा कालावधी देणार आहोत, या काळात यांनी निर्णय बदलला नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आक्रमक इशारा विद्यापीठाला देऊ...🙏

आपलाच,
ओंकार शरद बेनके
अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

#JusticeForPuneUniversityStudents
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Instant Updates
➥️ Join @PuneEngineers
➥️ Follow @SPPUPro
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👍29🔥5
🔥 चलो विद्यापीठ, चलो विद्यापीठ, चलो विद्यापीठ 🔥

*९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर, पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२१/२२ ह्या online पध्दतीने घेण्यात याव्यात यासाठी* ...

सुनील दादा गव्हाणे
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

आपलाच,
ओंकार शरद बेनके,
अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

#JusticeForPuneUniversityStudents
🔥27👍5
🔴🔴IMPORTANT ANNOUNCEMENT🔴🔴
🔴🔴महत्वाची सूचना 🔴🔴

*विद्यापीठाला विद्यार्थ्यांची काळजी नाही आहे,पण आपण विद्यार्थ्यांनीच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*🟥🟥 उद्या 9 एप्रिल रोजी आंदोलनाला येताना घ्यावयाची काळजी* 🟥🟥

🛑 *विद्यापीठाच्या winter exam चालू असल्या तरी,बाहेर summer season आहे* 🛑
◼️ *उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या उदा.टोपी,स्कार्फ,मास्क,छत्री यांचा वापर करा*
◼️ *प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या बरोबर येताना पाण्याची बॉटल आणावी*
◼️ *आंदोलनाला येताना योग्य तो नाष्टा, जेवण करून यावे*
*आपण सर्वांनी शांतता मार्गाने आंदोलन करायचे असल्यामुळे प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती*
🔹पुणे विद्यापीठामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थितीच Decision Maker ठरणार आहे 🔹
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*चलो पुणे विद्यापीठ🔥 चलो पुणे विद्यापीठ* 🔥
#JusticeForPuneUniversityStudents
👍11😱4🔥2