Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🔥 जाहीर आवाहन 🔥

📌21/02/2024 ला अमरावती येथे झालेल्या
#WCD_SCAM प्रकारामुळे #EA टीमने प्रथमदर्शनी पुणे येथे 1-2 दिवसामध्ये आंदोलन करायचे हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्याकडून शक्य तेवढे करू परंतु तुमच्या साथी शिवाय सगळं अशक्य आहे. आम्ही सुरुवात करत आहोत, तुमचा त्यात सहभाग असणे गरजेचे आहे.

📌आम्ही एक
#Google_Form_Link शेअर करत आहोत.जे विद्यार्थी आंदोलन करायला १००% तयार असतील व कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थळी हजर राहतील त्यांनी तो फॉर्म भरावा. तसेच इतर चॅनल व क्लासेसने लिंक आपल्या आपल्या ग्रुप वर शेअर करावी.ही विनंती आहे .

📌तुमचा प्रतिसाद बघून अंतिम निर्णय घेण्यात येईल. 22/02/2024 आज संध्याकाळी 5 पर्यंत लिंक सुरू राहील याची नोंद घ्या.

📌एक लक्षात ठेवा आता जर काही केलं नाही , शांत बसले तर नोकरीची अपेक्षा सोडून द्या. तुमचा प्रतिसाद कळवा नंतर
#EA ला दोष देऊ नका.

📌
#EA कॉन्टॅक्ट मार्फत तुमच्या संपर्कात असेल आणि तुमची माहिती सुरक्षित राहील याची खात्री देतो.💯

खालील लिंक सगळ्या ग्रूप्स वर
#Forward करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांचा #support मिळेल 👇

Google link:

https://forms.gle/NJx47eQeLHoZx7Ej6
#PWDJE532

🔴👉 अतिमहत्वाचे..

#PWDJE532 मधील काही उमेदवारांची #ZPJE #NPJE मधे निवड झाली आहे. तर प्रतीक्षा यादीमधील काही उमेदवार त्यांच्यावर फक्त #DV ला जाण्यासाठी दबाव टाकत आहे अशी माहिती आम्हाला #PWDJE532 मधील अधिकारी मार्फ़त मिळाली आहे.

🔴 लक्षात ठेवा....

जर विना कारण त्यांना त्रास दिला तर संबधित उमेदवारा विरुद्ध संबधित विभागात तक्रार दिली जाईल आणि जे #PWDJE532 मधील अधिकारी विनाकारण #DV करतील.त्यांची वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाईल.
यासंदर्भात #PWD मधे #EAadmin यांच बोलण झाला आहे.

Regards,
#EAteam....

#Forwarded #EA
Only Study Official ©
नाशिक मनपा सरळसेवा कनिष्ठ अभियंता ह्या सर्वगाचा प्रवेश नियम नुसार ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे त्यामुळे बरेच बेरोजगार विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी वंचित राहतील तर ऐनवेळेस हा सेवाप्रेवेशमधे बदल होत नसतो तर सर्व विदयार्थी/संघटना यांना विनंती आहे की हा सेवा…
#Nashik
#MNC

विषय- स्थापत्य/विद्युत संवर्गातील सरळसेवेतील नामनिर्देशित सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता सहायक (स्थापत्य) या पदांची अनुभवाची अट रद्द करणेबाबत

🔴👉🏻
https://dhxu.short.gy/mTD6e1

जास्तीत जास्त mail गेले पाहिजेत.

Credit
#EA
Only Study Official ©
नाशिक:- खुशखबर महापालिकेत लवकरच नोकरभरती.. @only_stdy.
#Nashik
#MNC

विषय- स्थापत्य/विद्युत संवर्गातील सरळसेवेतील नामनिर्देशित सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता सहायक (स्थापत्य) या पदांची अनुभवाची अट रद्द करणेबाबत

🔴👉🏻https://dhxu.short.gy/mTD6e1

जास्तीत जास्त mail गेले पाहिजेत.

Credit #EA
© #EA

पदोन्नती ह्या कारणामुळे #BMC जाहिरातीला delay झाल्याचे समजते आहे.

तरी जाहिरात ही आचासंहितेपूर्वी येणार.

@only_stdy.
📌 प्रलंबीत जाहिराती:

👉 येणारा आठवडा खूप महत्वाचा आहे...आपल्याकडून त्याबद्दल सर्व तयारी झाली आहे.

👉
#Ground_Level वर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेग वेगळ्या #Team बनवल्या आहेत....!

👉 खंत एका गोष्टीची वाटते की
#Ground_Level वर काम करणारेच फक्त काम करत आहेत बाकी सगळे #EA करेल म्हणून निवांत अभ्यास करत आहेत...त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नाहीये....आणि सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर म्हणावं तस अवघड पण नाही....पण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे....!

👉 आचारसंहिता संपल्यानंतर पुढील सरकार कोणत येणार...?
त्यामध्ये आपण ज्यासाठी प्रयत्न करतोय ते मंत्रायल कोणाकडे असणार....?
खूप सारे प्रश्न आहेत....!!

👉 त्यामुळं एक आवाहन ....आपल
#WRD_JE संदर्भात काम युद्ध पातळीवर सुरू आहे....या शेवटच्या आठवड्यात आपण पूर्ण सहकार्य कराल असा आम्हाला विश्वास आहे...." संघर्ष "हेच जर अंतिम सत्य असेल तर  #Engineer's_Association त्या संघर्षासाठी तयार आहे....🙌🤝💪💪🔥

छात्र एकता जिंदाबाद

लढेंगे जितेंगे 💪💪💪🔥🔥

Forwarded...
5_6177217965939757426.pdf
1.8 MB
📌 #TPA परीक्षेबाबत
Fwd.#EA
उघडा डोळे बघा नीट... #Private_centres

👉 सगळ्यांनी pdf नक्की पाहा सेंटर ची नावे पाहून घ्या...विद्यार्थ्यांची #TCS_ion_digital_centre ची मागणी असताना देखील नगरविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे...!!

👉 सदर परीक्षे साठी नगरविकास विभागास कळकळीची विनंती आहे की परीक्षा पारदर्शक व्हाव्या म्हणून #TCS_ion_centre साठीच उपाययोजना करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल... नम्र विनंती 🙏