Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
📌 प्रलंबीत जाहिराती:

👉 येणारा आठवडा खूप महत्वाचा आहे...आपल्याकडून त्याबद्दल सर्व तयारी झाली आहे.

👉
#Ground_Level वर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेग वेगळ्या #Team बनवल्या आहेत....!

👉 खंत एका गोष्टीची वाटते की
#Ground_Level वर काम करणारेच फक्त काम करत आहेत बाकी सगळे #EA करेल म्हणून निवांत अभ्यास करत आहेत...त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नाहीये....आणि सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर म्हणावं तस अवघड पण नाही....पण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे....!

👉 आचारसंहिता संपल्यानंतर पुढील सरकार कोणत येणार...?
त्यामध्ये आपण ज्यासाठी प्रयत्न करतोय ते मंत्रायल कोणाकडे असणार....?
खूप सारे प्रश्न आहेत....!!

👉 त्यामुळं एक आवाहन ....आपल
#WRD_JE संदर्भात काम युद्ध पातळीवर सुरू आहे....या शेवटच्या आठवड्यात आपण पूर्ण सहकार्य कराल असा आम्हाला विश्वास आहे...." संघर्ष "हेच जर अंतिम सत्य असेल तर  #Engineer's_Association त्या संघर्षासाठी तयार आहे....🙌🤝💪💪🔥

छात्र एकता जिंदाबाद

लढेंगे जितेंगे 💪💪💪🔥🔥

Forwarded...
📌 आंदोलन 🔥

दिनांक 👉 ११ ऑक्टोबर
वार: शुक्रवार
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, छ.संभाजीनगर

👉 जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा विभाग प्रलंबित कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) संदर्भात
#Engineer's_Association तर्फे बेरोजगार अभियंत्यांच्या वतीने आंदोलन करत आहोत.

👉 जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे नम्र विनंती...🙏🙏

👉 सर्व क्लासेस, Telegram Channel, समाज सेवक, विद्यार्थी नेते... लढाई आर या पार ची आहे तर आपण सामील व्हा... परत नाव घेतलं नाही म्हणून वैयक्तिक फोन करू नका......💪💪💪

एक शेवटचा घाव घालुयात...💪🔥⚡️

Forwarded...
📌 अधिकृत #TCS_ION_Centre

👉 25 नोव्हेंबर पासून नगरविकास विभागाची रचना सहायक आणि इतर पदाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याच दिवसापासून #RRB ची #ALP ची देखील परीक्षा देखील सुरू होणारं आहे.

👉 माहितीसाठी सांगू इच्छितो की #RRB ची #ALP ची परीक्षा ही कोणत्याही खासगी केंद्रावर होत नाही ती अधिकृत #TCS_ION_Digital केंद्रावरच होते आणि त्याच दिवशी आपली #Planning_Asst ची देखील परीक्षा आहे त्यामुळं आपली परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावर होणार की इतर ठिकाणी अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेलं नाही.

👉 #Engineer's_Association तर्फे आम्ही फक्त एकच मागणी करत आहोत की होणारी #Planning_Asst ची परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीत अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे कारण 1000 रुपये परीक्षा फी भरून पारदर्शक परीक्षा होणे आणि अधिकृत परीक्षा केंद्रावर होणे ही मागणी अत्यंत रास्त आहे....!!

👉 परत काही गैरप्रकार झाला (होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे)तर याला सर्वस्वी जबाबदार नगरविकास विभाग आणि निवड समिती असणार आहे....!!

👉 #Civil_Engineering चे सर्व क्लासेस, #Telegram_Channel आणि इतर मंडळी आमच्या मागणीला पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवावे.....!!

Forwarded