Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
The government should make planting trees a national duty.
This is the need of hour for whole humanity.

Join @only_stdy
🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕

जा.क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🔄प्रस्तुत परीक्षा दि. 2⃣1⃣ जुलै 2⃣0⃣2⃣4⃣ रोजी आयोजित करण्यात येत आहे.


@only_stdy.
Only Study Official ©
BMC!
🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕

🟢BMC Update🟢

Advertisement expected before state Election.


@only_stdy.
🔥🔥 First Version of EXIT POLL Coming Soon ....🔥🔥

@only_stdy
भाजपा स्वतः बहुमताने जिंकणार का ? (मित्रपक्षांशिवाय)
Anonymous Poll
33%
हो, नक्कीच
67%
नाही, शक्यच नाही
काय वाटते कोणत्या आघाडीची सरकार स्थापन होणार ?
Anonymous Poll
44%
NDA
56%
INDIA
Poll नुसार महाराष्ट्र मध्ये आगामी काळात विधानसभा मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता होण्याची शक्यता...
POLL नुसार महायुती 42 वरून 22 वर......
एक बात हमेशा याद रखणा कूचभी हो जाये अहंकार कभी मत होणे देना.
सिर्फ वक्त वक्त की बात है....

Join @only_stdy
Only Study Official ©
Photo
सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या काळात सरकारला विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे परवडणारे नसून त्यांना खुश करण्यासाठी पुन्हा जाहिरातींचा तगादा सुरू होईल यात शंका नाही,त्यासाठी प्रत्येकाने आवश्यक तयारी करून ठेवावी.
Join @Only_stdy
पदोन्नती मध्ये आरक्षण नाही :- सुप्रीम कोर्ट ठाम.
संसद आणि विधिमंडळ यांना हा अधिकार..
Join @only_stdy
जिल्हा परिषदा-अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंद दिनांक 28-12-2022. त्या नंतर जिल्हा परिषद 8 महिन्याने म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये जाहिराती आल्या होत्या तर त्या मध्ये वरील जागा वाढल्या की नाही की नाही ? वरून लगु पाटबंधारे मधील कनिष्ठ अभियंता हे पदाची भरती जलसंधारण विभाग करेल असे जिल्हा परिषदला पत्र आले त्या नंतर जाहिरात मध्ये कुठेही लघुपाठ बंधारे विभागचे नाव देखील दिसले नाही म्हणजे त्या जागा कमी झाल्या तरी पण खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद कनिष्ठ अभियांतची जाहिरात आली होती.
तरीही अशी मोठी जाहिरात येत असेल तर स्पर्धा परीक्षा मध्ये स्थापत्य अभियंता एवढे नशीबवान कोणीच नाही.
Join @only_stdy
🔰ZP JE⭕️माणुसकीचा दुष्काळ ⭕️ZP CEA🔰

         सध्या लागत असलेल्या जिल्हा परिषद निकालामध्ये काही लोक हे मुद्दाम JE आणि CEA दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणी करत आहेत.

         अत्यंत स्वार्थीपणा चालू आहे एकच JE ,CEA चां एकाच जिल्हापरिषद मध्ये कागदपत्र पडताळणी करून काय मिळणार आहे?

        लक्षात घ्या तुम्ही नुसती कागदपत्र पडताळणी करत नसून एखाद्याच नव्याने उमलनरे एक कुटुंब जिवंतपणी मारत आहे एक तर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कोरोणा काळात पूर्ण होरपळलेला आहे.. आपण यातून देवकृपेने जगू शकलो हे एखाद्याच घर उध्वस्त करायला नाही.  

   पुण्य कमवायची सोन्यासारखी संधी समोर असताना ती आपण लथाडत असू तर अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही एखाद्याच्या घरची चूल
पेटवण्याची सांधी मिळत आहे सोडू नका

      आम्ही आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो की JE ,CEA दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून जागा ब्लॉक करू नका. जरी केला असेल कागदपत्र पडताळणी तरी Mail  करून विभागास सहकार्य करा.

♻️देणारे बना, एखाद्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका♻️
####Forwarded ###

Join @only_stdy
MES 2023 ELECTRICAL MAINS CUTOFF 😳 @only_stdy
ज्या मुलांनी प्रामाणिकपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करून व पेपरचा सराव केला होता त्यांना नक्कीच यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण सरळसेवा आणि नवीन पॅटर्न मुळे स्पर्धा कमी असेल असे जाणवत आहे.
Join @only_stdy
1)महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

जागा 15 मुलाखती साठी पात्र 13

2) OPEN GEN << OPEN FEMALE

Join @only_stdy