📌 ९ वाजता पुन्हा Message campaign चालू करूयात....🔥🔥💪
Students power दाखवून द्या💪💥
#degreeforje
#forwarded_as_requested
Students power दाखवून द्या💪💥
#degreeforje
#forwarded_as_requested
Must read post
🙏🙏🙏🙏
#Forwarded
👉 Pooja Dhewale
यांची tax assistant 2022 मध्ये परवा लागलेल्या waiting list
मध्ये निवड झाली.
त्यांनी गेल्या कित्येक दिवसापासून या waiting list साठी खूप प्रयत्न केले.
स्वतः केले,त्यांच्या team सोबत केले.
त्यांनी वेळोवेळी केलेल्या विनंतीमुळे जमेल ती मदत केली होतीच व status updates दिले होते.
त्यामुळे ती list लवकर लागण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली याची सर्व माहिती आहे.
👉पण नियतीच्या पुढे आपले काहीच चालत नाही.
12 तारखेला list लागली.
पण 7 मार्चला त्याच्या त्यांच्या वडीलांचे निधन झाले.
10 मिनिटात heart attack मुळे होत्याचे नव्हते झाले.
मुलीची निवड झालेला आनंद पाहायला वडील राहिले नाहीत,व निवड झालेला आनंद आपल्या वडीलांसोबत साजरा करावा,किंवा त्यांना आनंदाने आपली निवड झाली हे सांगायला ते जिवंत राहिले नाहीत.
त्यांना कधीही कसलीही मदतीची गरज लागेल तेंव्हा सुद्धा करू.
पण कोणत्याच परिस्थितीत
एकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीला आपण परत आणू शकत नाही हे वैश्विक वास्तव आहे.
👉 वेळेवर opting out झाले असते तर कदाचित त्यांचे Selection यापूर्वीच नक्कीच झाले असते.
👉मी यापूर्वी कधीच opting out बद्दल post केली नाही,यापुढेही करणार नाही.
पण आज नक्कीच हे share करावे वाटलं म्हणून सांगत आहे.
ज्या उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेऊन post मिळवली त्यांनाच Opting out साठी सांगावे लागते मुळात ही गोष्टच
दुर्दैवी आहे.
कारण एकदा आपली निवड झाली त्यानंतर दुसरे एखादे पद मिळाले व ते आपल्याला नकोच असेल तर स्वतःहून ते पद सोडायला हवे.
पण generally तसे होताना दिसत नाही.
असो.......
Post का केली हे लक्षात आले असेलच.
Join @only_stdy