📌मुंबई महानगरपालिका मधील अभियंता भरती बद्दल खूप काही नकारात्मक गोष्टी कानावर येत आहेत Engineer's Association च्या team ने आधीच खूप काही प्रयत्न केले आहेत आत्ता आम्ही Office level चे प्रयत्न सोडून देतोय इथुन पुढे #BMC_Engineering जाहिरातीसाठी रस्त्यावरील लढाई सुरू होईल.
👉तरी जाहिरात १० फेब्रुवारी पर्यंत आपण वाट पाहू शकतो.✅
👉तसे नाही झाल्यास ११/१२ फेब्रुवारी ला आपण नऱ्हे,पुणे येथे #BMC_JE_SE संदर्भात सर्व अभियंते(स्थापत्य,यांत्रिकी व विद्युत) यांची एक meeting घेण्यात येईल व त्यासाठी काय उपाययोजना करता येईल आणि गरज पडल्यास #BMC_JE_SE साठी रस्त्यावर उतरवा लागणार आहे हे निश्चित आहे..!
👉कारण आमच्या स्तरावर आम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहोत परंतु काही उच्च अधिकाऱ्यांना फारसा यात काही रस दिसत नाहीये, म्हणून रस्त्यावरची लढाई ही लढाविच लागेल...!
👉 एक गोष्ट अत्यंत जबाबदारीने आम्ही सांगू इच्छितो की जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे....आणि तेही सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत... त्या साठी तयार रहा💪
🛑 Important 🛑
📌सर्वं Classes/Telegram channel admins व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आचारसंहितेपूर्वी काहीही करून सर्व Engineering Sector च्या जाहिराती येणे गरजेचे आहे, तर या विषयाचा गांभीर्य लक्षात घेऊन Engineer's Association च्या पाठीमागे उभे रहा कारण सामूहिक प्रयत्नांमुळे काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन....🔥
सर्व ठिकाणी हा Important message शेअर करा ही विनंती🙏
#forwarded_as_requested
#support