Only Study Official ©
11.6K subscribers
1.81K photos
40 videos
560 files
534 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
💥💥 Last date to fill preference is 15 August 💥💥

Join us @only_stdy
💥💥 SSC JE Paper-II on 26/09/2021 💥💥

Join us @only_stdy
#प्यार_बांटते_चलो ...!!

आता सुरु असलेल्या टोकियो ऑलिंपिक मधील एक चित्रफित पहिली. पुरुष उंच उडीच्या फायनल स्पर्धेत इटलीचा जिॲनमार्को तंबेरी( Gianmarco Tamberi) आणि कतारच्या मुताझ इसा बरशीम( Mutaz Essa Barshim) यांच्यात स्पर्धा सुरु होती सुवर्णपदकासाठी.
दोघांनीही २.३७ मी उंचीच अंतर पार केलं आणि टायब्रेक झाला. तो ही तोडण्यासाठी अजुन तिन संधी दिल्या पण त्यातही तसंच झालं. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारच्या बरशीम समोर आव्हान नसल्यानं त्याचं सुवर्णपदक नक्की होतं मात्र त्यानं पंचांना विचारलं ,"जर मीही ही संधी नाकारली तर आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळेल काय?"
त्यांनी खात्री करुन,"होय" असं उत्तर देताच याने आपणही माघार घेत असल्याचं जाहिर केलं आणि ते दोघेही सुवर्णपदकाचे मानकरी घोषित झाले.

त्याच्या या घोषणेनं अचंबित आणि आनंदी झालेल्या इटालियन खेळाडुन त्याला अत्यंत प्रेमानं मिठी मारुन आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला आणि दोघांनीही सुवर्ण पदक स्वीकारलं.

सुवर्णपदक स्वीकारल्यावर एकमेकांच्या गळ्यात आपली पदके घालुन त्यांनी हा प्रसंग साजरा केला
केव्हडी हि खिलाडु वृत्ती ,केव्हडा हा त्याग ,केव्हडा हा मनाचा मोठेपणा.
आपल्या जवळची अतिरिक्त वस्तु द्यायला ही आपण जिथं मागंपुढं पहातो तिथं हा सर्वोच्च त्याग करुन एक आदर्शच या कतारच्या बरशीमनं आपल्या पुढं ठेवलाय.
ऑलिंपिक स्पर्धाच मुळात सुरु झाल्या त्या वैश्विक शांतता आणि देशादेशांतील सामंजस्य वाढावं आणि जग एक आहे हे दाखवण्यासाठीच्या उदात्त हेतुनं.
देश ,खंड ,जात ,धर्म ,वर्ण याच्या पलिकडं जात ऑलिम्पिकचे घोषवाक्य #सिटीयस, #अल्टीयस, #फोटीयस म्हणजे जलद, उंच व मजबूत ते हे खेळाडु सार्थ करताहेत.

स्पर्धा असावी वैर नाही. आपण एकमेकांचे स्पर्धक आहोत शत्रू नाही हे या भावनेनं दाखवलेल्या खिलाडु वृत्तीला सलाम

द्वेषाला प्रेमानंच जिंकता येतं... !!

Let there be a borderless world
🛑Post preference link चालू झाली आहे.
💻 Only on desktop or laptop.

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date: 14/08/2021


Join @only_stdy
BRONZE FOR BAJRANG PUNIA! 🎉

The 27-year-old wrestler wins a Bronze Medal at #Tokyo2020 in the Men’s freestyle 65kg category!🥉

What an achievement! What a moment! ❤️🇮🇳 8-0

Congratulations! 👏👏

Join @only_stdy
History has been created and its 🔊𝐆𝐎𝐋𝐃 🥇😍😍
🌟🌟BIG ACHIEVEMENT for INDIA 🇮🇳 🌟🌟
Thank you Neeraj_chopra for making us proud !! ❤️
INDIAAAA INDIAAAA !!

Join @only_stdy
🥇सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस..

🥇भारताचा वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसराच खेळाडू, पहिलाच ऍथलीट.. ८७.५८मी च्या ह्या सुवर्ण भालाफेकीने भारताचा शेवट धमाकेदार केला.....

🇮🇳टोकियो ऑलंपिक मध्ये पहिल्यांदा जण गण मन ची धुन वाजली.

सर्व शक्य आहे! स्वप्न साकार करण्याची फक्त हिंमत हवी.💪💪✌️

Join @only_stdy
मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.

https://t.co/2xokOekMo2
https://t.co/MmWFoeK2bU https://t.co/KfqpJGHr2g

Join @only_stdy
Announcement regarding revised result. @only_stdy
Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 - Regarding Submission Of Application @only_stdy
3556.pdf
1.1 MB
Maharashtra Subordinate Services Non- Gazetted Group- B Combine Preliminary Examination- 2020- List of PwD Candidates @only_stdy
🔥🔥🔥 #RRB 🔥🔥🔥

Direct Recruitment for the post of Senior Section Engineer (SSE) is resumed from now onwards.

Year 2022 will be very crucial for every aspirants.

Keep Studying , Stay motivated, we are here to support you always !!!

Join @only_stdy
SE to AE Degree promotion.pdf
3.3 MB
Emailing SE to AE Degree promotion.pdf

🛑 BMC 🛑

लवकरच पदभरती येण्याची अपेक्षा😁

Join us @only_stdy
💥💥 Update your MPSC profile as soon as possible 💥💥

Join us @only_stdy