Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्र संघ दल दांडेकर पुलाजवळ पुणे येथे आपला मित्र स्वप्नील लोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 🙏😓

मित्रांनो उद्याच्या लढाई साठी तयार राहा !
उठा जागे व्हा !! आत्ता आपले प्रश्न आपणच कसे सोडवायचे याचा विचार करा .

या सरकारला विद्यार्थ्यांच्या एकीच्या ताकदीचा अजून एकदा अनुभव द्या !!

@only_stdy हे चॅनेल विद्यार्थ्यांसाठीच समर्पित आहे आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभा असेल.

धन्यवाद !!!
🛑MPSC परीक्षार्थीच्या मुलाखती कधी होणार?
Join @only_stdy
🛑हजारो 'स्वप्नील' प्रतिक्षेत.
Join us only_stdy
🛑 Breaking News 🛑

31 जुलै पर्यंत सर्व MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत केली.

Join us @only_stdy
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आज ही वेळ आली आहे की जनतेला सरकारच्या आश्वासनावर भरोसा नाही राहिला आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार हे सर्व राजकीय नेतेच आहेत.

सौजन्य : साम TV

@only_stdy
🛑 आत्ता च मिळालेल्या बातमीनुसार एक विद्यार्थींनीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसप्रशासनाने वेळीच सावधानी बाळगल्याने तसेच जाळीअसल्या कारणाने कोणतीही दुखापत झालेली नाही.

कृपया अशी कोणतीही गोष्ट करू नका. आंदोलनाची रूपरेषा असते त्याच पालन करा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नका.


@only_stdy
202107051548340707.pdf
155.5 KB
🛑. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल पिटिशन क्र.३१२३/२०२० मध्ये दि. ५ मे, २०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार भरती प्रक्रिया राबविण्याबाबत..

Join @only_stdy
विधानसभा

‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=43181
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वप्निल तुझ्या कार्याला सलाम !
तुझे समाजसेवेचे ध्येय आणि वेड येणाऱ्या तरुण पिढी मध्ये रुजावे. तूझ्या कार्याने तू " मरावे परी किर्ती रूपे उरावे" साध्य केलस. तूझ्या कार्याला सलाम !

तू फक्त सध्या MPSC या एकाच उद्देशाने समोर येत आहेस. परंतु तुझ्या उल्लेखनीय कामाबद्दल लोकांना विसर पडत आहे...! त्यासाठीची ही छोटीशी चित्रफीत!

...शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी (खु)
... शासकीय तंत्रनिकेतन अवसरी (खु)
...शिवजयंती उत्सव समिती अवसरी (खु) अंतर्गत शिवामृत सहयोग समूह (व्यवस्थापन विभाग)


।।ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा।।
विधानसभा
२०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच्या नियुक्त्या व स्थगितीनंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय- मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=43203
निवेदनाबाबत...

निवेदनाची एक xerox काढा.

त्याची original कॉपी संबंधितांना देऊन xerox वर त्यांची Recived ची sign आणि stamp घ्या.

शक्य असल्यास त्यांच्या कडून inward no घ्या.

original copy च्या bottom ला तुमचं पूर्ण नाव आणि sign करा...
हे निवेदन आमदार , खासदार , विविध संघटना , समाजसेवक , सर्व राजकारणी लोक , इतर महत्त्वाचे व्यक्ती यांना द्या...
🛑 MPSC Update 🛑

सन २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १५ हजार ५११ पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सांगितले.


सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=43236
202107061800334807.pdf
1.8 MB
🛑 शासन निर्णय 🛑

सामाजिक व शैक्षजिक मागासप्रवगातील उमेदवाराांना
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक किंवा अराखीव
(खुला प्रवर्ग) विकल्पाबाबतच्या EWS प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलयेर प्रमानपराबाबत

🛑 ठळक मुद्दे 🛑

१. २०१८-१९ तसेच २०१९-२० मध्ये झालेल्या परीक्षेसाठी मार्च २०२० पर्यंत आणि २०२०-२१ मध्ये झालेल्या परीक्षांसाठी मार्च २०२१ पर्यंत ग्राह्य असणारे EWS प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. ज्या SEBC महिला उमेदवार अराखीव(ओपन) असा विकल्प देतील त्यांना ओपन मधील महिला आरक्षणला पात्र होन्यासाठी SEBC आरक्षणासाठी प्राप्त केलेले NCL certificate सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

@only_stdy
Only Study Official ©
202107061800334807.pdf
या निर्णयानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांकडून एक प्रश्न उदभवला जात आहे तो असा की

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ या व विविध परीक्षेमध्ये कॅटगोरी बदलण्याचे मागे परिपत्रक आयोगाकडून आले होते त्या मध्ये EWS सर्टीफिकेट कधीच लागेल याबद्दल काहीच नमूद केले नव्हते त्यामुळे नेहमी प्रमाणे अर्थ लावण्यात आला की ज्या आर्थिक वर्षात हे परिपत्रक आले त्या आर्थिक वर्षात EWS certificate लागेल म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ असे.

काही SEBC विद्यार्थी असे होते की त्यांच्या कडे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे EWS certificate असताना होते पण काही कारणांनी ते आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षाचे EWS certificate काढू शकत नव्हते तेव्हा त्यांना नाईलाजाणे खुला गट या विकल्पाबरोबर जावे लागले आणि आज आलेला शासन निर्णयनानुसार मार्च २०२१ पर्यंत चे EWS certificate सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वरील प्रमाणे परिस्थिती असलेले विद्यार्थी आत्ता दुविधा अवस्थेत आहेत.

@only_stdy