Only Study Official ©
11.6K subscribers
1.8K photos
40 videos
560 files
532 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
MES रिक्त पदे.pdf
480.6 KB
MES रिक्त पदे.pdf

Join @only_stdy
Forwarded from MPSC
सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8875
🎈WCD JE Update 🎈

As per Primary Info received from Department,

Till Yesterday,

No any specific Date for WCD JE exam is decided Yet…

( 🎈अफवा वरती विश्वास थेवू नका 🎈)


Date सन्दर्भात इलेक्शन झाल्या नंतर निर्णय होऊ शक्तो…..


So Revise Revise Revise ✌️✌️✌️

🛑Forwarded from Telegram:-
Vidyasagar Academy Pune
फेसबुक, whatsapp, यांनी केंद्र सरकारचे नवीन नियम विरोधात याचिका केली आहे त्यात त्याच म्हणणं आहे ह्या मुळे लोकांची गोपनीयता राहणार नाही,आणि हे लागू करायचं झाले तर आम्ही भारतात ही सेवा देणार नाही.
अश्या प्रकारे तुमच wrd ला पण verification होणार आहे...तशी आम्ही व्यवस्था केली आहे💯💯



Fake वाल्यांना एकच पर्याय आहे dv skip करने.




जर तुम्ही dv skip करत असेल तर तुम्हाला माफ केल जाईल....चुक ही सगळयाकडून होते...एक मौका तुम्हाला देत आहोत...dv skip करा जर तुम्ही fake/fraud वाले असाल तर....


तुमचा सारा data आमच्याकडे आहे💯💯💯

#forwarded
WRD AEE , AE1
Join @only_stdy
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Please do it for yourself🙏
MES निवेदन.pdf
4.6 MB
📌 वरील निवेदन हे MES जागावाढ साठीचे आहे.

📌 26 जागा पाहता जागा अत्यंत मोजक्या अश्या जागा आहेत आपण जागावाढ साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

📌 वरील निवेदन हे आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसील, आपले आमदार, खासदार, पालकमंत्री यांना द्यावे.

📌 निवडणूका सुरू असल्यामुळे लोकप्रतिनिधी हे सहज उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे हीच योग्य वेळ आहे कृपया सर्वांनी MES जागावाढ साठीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आयोगाचे माजी अध्यक्ष निबाळकर सर यानी खूप चांगल सांगितल आहे की ,
आयुष्य खूप छान आहे.प्लान B नेहमी रेडी ठेवला पाहिजे.
आत्महत्या करून तुम्ही तर निघुन जाणार पण तुमच्या आई वडीलांच आणि भाउ बहीणीच काय...?
सर्वाना विंनती की , अस काही टोकाच पाऊल उचलु नका.जास्त विचार करू नका.टेन्शन आल तर मित्र मैत्रिणी ,आई - वडील व इतर कोणी असतील त्यांच्या सोबत यावर चर्चा करा...
नक्कीच मार्ग निघेल...


Believe it or not, a government job does not guarantee a life. It's merely a middle-class dream. Life offers much more than that. If you fail to achieve a middle-class dream, set your sights higher and strive for it. Once you land a government job, you'll realize it's just a secure job, nothing more

Join @only_stdy
Marathi People not welcome here😳

ही जाहिरात आहे मुंबईत नोकरी भरतीसाठीची. होय आपली मुंबई. पण ती आता आपली राहिलीय का हा प्रश्न पडू लागलाय

यासाठी आपणही दुसऱ्या सोबत बोलतांना मराठीत बोलावं आणि हे उद्या आपल्या डोक्यावर बसणार नाही याची काळजी घ्यावी, साऊथ वाले जे करतात ते बरोबर आहे
8887.pdf
4.3 MB
🛑 Prelims on 6th July 2024 🛑

@Only_stdy
🛑All pending Exams
💥WCD JE 670
💥PMC JE
💥CIDCO AE
💥MIDC JE 16
💥MIDC AE 107
💥MES CIVIL(Pre-6th July)
💥SSC JE (JUNE)
All Exams expected after Elections..


💥ALL EXPECTED RECRUITMENT ADVT. In 2024:-
👉BMC JE
👉BMC SE
👉TPA JE
👉RRB JE
👉WRD JE
👉ATP
👉NAGPUR MUNICIPAL CORPORATION
O.A. 628 of 2023.pdf
235.1 KB
O.A. 628 of 2023.pdf

Land Records Department recruitment for the post of Land Surveyors.

🤩Original Application accepted, Hon. MAT ordered respondent to appoint the candidates.

(Ex. Serviceman Candidates if Not available, these posts are to be filled, can't be kept vacant)

As per latest G.R If Ex-servicemen candidates are not available then these posts have to be filled from respective Category General candidates.

👉Join :-
@only_stdy