Only Study Official ©
11.4K subscribers
1.75K photos
38 videos
544 files
512 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
Only Study Official ©
Part IV-A Ext 165 (1 October 2021)(Image).pdf
🛑🚫🛑👆👆👆👆👆🛑🚫🛑

विषयाव्यतिरिक्त ......

Join @only_stdy
क्लासेस चालकांनी थोडा वेळ घेऊन परिपत्रक वाचावे, मुलांची दिशाभूल करू नये.

आणि

मुलांनी स्वतः परिपत्रक वाचावे आणि स्वतःला नवीन बॅच पासून दूर ठेवावे.

Join @only_stdy
🛑 MAHA Metro Exam Date declared !!!!

Junior Engineer (Civil) - 18 October 2021

Be Ready for the other upcoming exams

For regular update Join @only_stdy
उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील. @only_stdy
उद्या पासून सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी सेवेच्या मुलाखतीस आपणास हार्दिक शुभेच्छा !!
स्वतःवर विश्वास ठेवा आणि मुलाखतीस सामोरे जा !🙌


Join us @only_stdy
Forwarded from MPSC
शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरीता मागणीपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त मागणी पत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या जुन्या संकेतस्थळावर खाते असलेल्या उमेदवारांनी नवीन संकेतस्थळावर नव्याने खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. जुन्या संकेतस्थळावर खाते असताना नवीन खाते तयार करण्याचा प्रयत्न केल्यास प्रणालीद्वारे दोन्ही खाती गोठवली जाऊन उमेदवारास अर्ज करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. नवीन संकेतस्थळावर पहिल्या वेळी खात्याचा वापर करणाऱ्या उमेदवारांनी अगोदर पासवर्ड अद्ययावत करावा व तदनंतर खाते अद्ययावत करावे.

Join us @only_stdy
5_6260265865892070600.pdf
157.4 KB
अभियांत्रिकी सेवा दुसरा टप्पा.
Join us @only_stdy
Forwarded from MPSC
लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे सुधारित मार्गदर्शिका निर्गमित करण्यात आली आहे.
🛑BMC चे बिगुल नोव्हेंबरच्या अखेरीस वाजण्याची शक्यता!!
🛑JE व SE मिळून जवळपास 400 जागांची अपेक्षा !!
🛑 डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मध्य जानेवारीपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता !!

Join us @only_stdy.
Forwarded from MPSC
राज्यसेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या पदांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी गट-अ व मुख्याधिकारी गट-ब पदांचा पुन्हा समावेश करण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.