Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर रायफल शूटिंग मध्ये भारताला (त्याच्या जीवनाचे प्रथम ब्रॉंझ पदक) ब्राँझ पदक मिळवून दिले आहे.
खूप खूप अभिनंदन
Join - @eMPSCKatta
खूप खूप अभिनंदन
Join - @eMPSCKatta
Forwarded from Jobkatta.in
b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf
368 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
Forwarded from SpardhaGram
अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर PSI पदाला गवसणी
शुभम पाटील (2022, 20 वी रँक)
@SpardhaGram कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीच्या शुभेच्छा....!
शुभम पाटील (2022, 20 वी रँक)
@SpardhaGram कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीच्या शुभेच्छा....!
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा उपयुक्त
इतिहास IMP Facts Part 1
2 ऑगस्ट सायंकाळी 7:00 वाजता
खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
https://youtu.be/KnhYH1w62zc