Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
32. खालीलपैकी सादिश राशी कोणत्या?
1)चाल
2)अंतर 3)कार्य 4)शक्ती
1)चाल
2)अंतर 3)कार्य 4)शक्ती
Anonymous Quiz
35%
1)3व 4
29%
2)3
25%
3)1
11%
4)कोणत्याही नाही
33. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला ------गती म्हणतात?
Anonymous Quiz
27%
1) वर्तुळाकार
30%
2)दोलन
33%
3)घुर्णन
10%
4)स्थानांतरित
34. जर एकाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला ----म्हणतात?
Anonymous Quiz
11%
1)धन
26%
2)ऋण
48%
3)शून्य
15%
4)अवत्वरन
35. खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा?
1)लाल
2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
1)लाल
2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
Anonymous Quiz
19%
1)1,2,3,4
35%
2)1,3,2,4
29%
3)2,4,1,3
17%
4)1,3,4,2
36. kideny filtration या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ गाळत नाही?
Anonymous Quiz
17%
1)रक्तपेशी व प्रथिने
25%
2)ग्लुकोज व प्रथिने
39%
3)युरिया, उरीक ऍसिड, अमोनिया
19%
4)ग्लुकोज, प्रथिने, व रक्तपेशी
37. जागतिक आरोग्य संघटनेने ______ रोग 2015 ला शेवटी हद्दपार करायचे ठरवले होते?
Anonymous Quiz
21%
1)T B
22%
2)AIDS
21%
3)Falariasis
36%
4)polio
38. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 खलील रोगासाठी नवीन लास काढण्यात आली?
Anonymous Quiz
16%
1)हत्तीपाय
29%
2)पोलिओ
28%
3)स्वाइन फ्लू
26%
4)वरील सर्व
39. खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?
Anonymous Quiz
39%
1)लिथिऊम
36%
2)पारा
21%
3)शिसे
5%
4)कथिल