MPSC Science
67.1K subscribers
8.59K photos
53 videos
350 files
706 links
Download Telegram
22. एक किरणोत्सारी पदार्थांचा अर्धांयुष्य काळ 4 तास आहे तर 3 अर्धांयुष्य कालावधीनंतर त्याच्या किती हिस्याचा ऱ्हास होईल?
Anonymous Quiz
11%
1)1/8
43%
2)7/8
28%
3)1/4
18%
4)3/4
23. प्रत्येक युनिट्सला ₹5दराने सौरशक्तीचे एक वर्षाचे बिल_______होईल?
Anonymous Quiz
17%
1)85×10
56%
2)35×10
14%
3)10
14%
4)12×10
24. वाहकातील दोन बिंदूमधील विद्युत विभावंतर _______ याव्दारे वक्त केले जाते?
Anonymous Quiz
21%
1)V=w/t
40%
2)v=W\Q
35%
3)v=Q\t
5%
4)v=Q/w
25. +4m आणि -4M नाभीय अंतर असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्यांची संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती?
Anonymous Quiz
12%
1)-4 m
50%
2)+m
28%
3)+4m
11%
4)_2m
26. वातानुकुलित यंत्रात प्रशितक खालीलपैकी काय वापरतात?
Anonymous Quiz
24%
1)carbon tetrachloride
19%
2)mithen
34%
3)chloroform
23%
4)freon
27. एखाद्या द्रावणाचा ph जर सात असेल तर ते द्रावण______
Anonymous Quiz
14%
1)acidic
25%
2)basic
22%
3)alkaline
40%
4)neutral
28. modarating heating खालीलपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो?
Anonymous Quiz
16%
1)क्यूप्रिक ऑक्सईड
50%
2)मार्क्युरिक ऑक्सईड
22%
3)झिंक ऑक्सईड
13%
4)अल्युमिनियम ऑक्सईड
29. ज्या तापमानास हवा बाष्पने संतृप्त होते त्या तापमानास______
Anonymous Quiz
19%
1)गोठण बिंदू
28%
2)द्रावनांक
38%
3)दवबिंदू
15%
4)उत्कलनांक
30. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्माण होते?
Anonymous Quiz
13%
1)गव्हाचे शेत
62%
2)भाताचे शेत
15%
3)कापसाचे शेत
10%
4)भुईमूग शेत
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
31. खालीलपैकी सर्वात जास्त परिणाम कोणत्या एकाकाचे आहे?
Anonymous Quiz
22%
1)टेरा
24%
2)मेगा
34%
3)हेक्टो
20%
4)गिगा
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
AI ने UPSC पूर्व परीक्षेचा पेपर सोडवला 7 मिनटात मिळवले 170 गुण

जॉईन - @eMPSCKatta