88. खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपातांत असतात?
अ) स्पर्शिकांच्या 2 जोड्या
ब) वृंतांवरील संयुक्त नेत्र क) श्वसनासाठी कल्ले ड) मौखिक उपांगांच्या 3 वा अधिक जोड्या
अ) स्पर्शिकांच्या 2 जोड्या
ब) वृंतांवरील संयुक्त नेत्र क) श्वसनासाठी कल्ले ड) मौखिक उपांगांच्या 3 वा अधिक जोड्या
Anonymous Quiz
37%
1) खेकडा
34%
2) फुलपाखरू
19%
3) गोम
10%
4) विंचू
89. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
Anonymous Quiz
15%
1) बहुवार्षिक
28%
2) वार्षिक
44%
3) द्विवार्षीक
13%
4) रोपटे
90. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?
Anonymous Quiz
70%
1) 97,000
14%
2) 9,700
12%
3) 10,000
5%
4) 21,000
99. पेशी मधील______ ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
Anonymous Quiz
12%
1) हरितलवक
63%
2) तंतूकणिका
18%
3) रायबोझोम्स
6%
4) लयकारिका
91. मेद हे अत्रशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण
Anonymous Quiz
18%
1) मेद हा आपल्या पेशीमध्ये सहजरित्या शोषले जातात.
39%
2) मेद आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारची कार्य करतात.
29%
3) मेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते.
13%
4) मेद आपल्या पेशींमध्ये कधीही साठविले जात नाहीत.
92. खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
अ) अमोनिया
ब) फक्त क्रिएटीन क) यूरिया ड) क्रिएटीनाइन
अ) अमोनिया
ब) फक्त क्रिएटीन क) यूरिया ड) क्रिएटीनाइन
Anonymous Quiz
15%
1) अमोनिया आणि क्रिएटीनाइंन
48%
2) क्रिएटीन
28%
3) युरिया आणि अमोनिया
8%
4) क्रिएटीनाइन आणि युरिया
93. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी _______ पद्धतीने होते.
Anonymous Quiz
23%
1) शाकीय
18%
2) लैगिंक
37%
3) शाकीय आणि लैंगिक
23%
4) शाकीय ही नाही किंवा लैगिक ही नाही