174. हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बन चे अणु कोणत्या पद्धतीत आयोजित असतात?
Anonymous Quiz
31%
1) टेट्राहेड्रली
33%
2) एक्झागोनली
28%
3) ऑक्टाहेड्ली
8%
4) ट्रायगोनली
175. जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
Anonymous Quiz
51%
1) अ, ब, क व ड
22%
2) अ, ब व क
18%
3) ब, क व ड
10%
4) फक्त ड
176. व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल?
Anonymous Quiz
32%
1) 0.25
45%
2) 0.04
18%
3) 2.5
5%
4) 1.25