विद्यार्थी मित्रहो,
आपण भूतकाळात काय केले? वर्तमानकाळात काय करत आहोत? आणि भविष्यकाळात काय करणार आहोत? हे कुणीच पाहत नाही. पण या तिन्ही काळात आपण कुठे चुकलो आहोत हे पाहण्यासाठी सर्व टपून बसलेले असतात.
सध्याचा काळही असाच आपल्यावर टपून बसलेला आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पहायची,त्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडायची असतील तर ती अधिकारी होण्याच्या आधीपासूनच पार पाडायला शिका.जर तुम्ही या संकटग्रस्त काळात मदतीला पुढे येत नसाल तर हा काळ तुम्हांला कधीच माफ करणार नाही पण यापेक्षाही मोठी शिक्षा म्हणजे तुम्ही स्वत:च स्वत:चा कधीही सामना करु शकणार नाही.
समाजात जसे चोरटे-भामटे असतात तसेच डोळ्यात मदतीची आर्त हाक घेऊन तुमच्यापुढे येणारे लोकही असतात. प्रत्येकवेळी मागणारा अभिनय करत असतोच असे नाही. पूर्वीच्या काही अनुभवांवरुन एकदम मनाची दारे बंद करु नका. माणसे वाचायला शिका. जरा खोलवर जाऊन तपास केलात तर कुणाच्या डोळ्यात लालसा आहे आणि कुणाला खरोखर मदत हवी आहे, हे तुम्हाला आपोआप उमजेलच.
Form an image in your mind of what you want to happen, then do what it takes to make it happen.

⭕️ राज्यसेवा मुख्य, Combine मुख्य आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्त
❇️ RTI Act MCQs Practice थेट Govt. च्या वेबसाईटवर 👇
https://rtionline.gov.in/quiz/start.php