MPSCmaths
36.5K subscribers
1.68K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
7011) दोन संख्याचा म.सा.वि. व ल.सा.वि. अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीच्या3/4 पट असेल तर मोठी संख्या कोणती ?
Anonymous Quiz
14%
1) 12
35%
2) 16
33%
3) 18
19%
4) 24
7012) जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?
Anonymous Quiz
10%
1) ALTITUDE
32%
2) ATTRIBUTE
54%
3) ATTITUDE
5%
4) यापैकी नाही
7013) एका रांगेत अमृता समोरून दहावी आहे, तसेच इंद्रजीत हा पाठीमागून, पंचविसावा आहे, या दोघांच्या अगदी मधोमध राधा उभी आहे. रांगेत 50 व्यक्ती असतील, तर समोरून राधेचा क्रमांक कितवा असेल ?
Anonymous Quiz
8%
1) विसावा
41%
2) एकोणीसावा
37%
3) अठरावा
14%
4) सतरावा
7014) प्रश्न
7014) खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा. द्यावरून विचारलेल्या शब्दाचे सांकेतिक रूप पर्यायातून निवडा.

A B C D E. F G........ #. ◆ ★ $. ∆. #. ◆
Anonymous Quiz
15%
1) $#★∆★◆
53%
2) ★∆#★$∆
25%
3) $∆#◆★∆
6%
4) ★#$◆$◆
7015) 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्यांची जाडी 3.6 सें.मी. आहे. तर 630 प्रश्नपत्रिकाच्या गळ्याची जाडी किती ?
Anonymous Quiz
8%
1) 8.0 सें.मी.
62%
2) 8.1 सें.मी.
23%
3) 7.8 सें.मी.
6%
4) 7.5 सें. मी.
7016)
7016) खालील दिलेल्या पाय आकृतीला काळजीपूर्वक अभ्यासा आणि विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे द्या.
IB मध्ये असणारे एकूण विद्यार्थी marketing मधील विद्यार्थ्यांना एकूण किती टक्के आहेत?
Anonymous Quiz
14%
1) 87.75
57%
2) 86.36
24%
3) 83.72
5%
4) 75
7017) गणेश, अनिल आणि प्रदिप एका वृत्ताकार मार्गाच्या बाजूला एकाच स्थानावरुन धावायला सुरुवात करतात आणि अनुक्रमे 18, 24 आणि 32 सेकंदात एक फेरा पूर्ण करतात. ते तिथे किती वेळानंतर प्रारंभिक स्थानावर भेटतील ?
Anonymous Quiz
10%
1) 340 सेकंद
40%
2) ठरविले जाऊ शकत नाही.
41%
3) 288 सेकंद
9%
4) 196 सेकंद
7018) A हे X चे वडील आहेत. B ही Y ची आई आहे. X आणि Z ची बहीण Y आहे. खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे असत्य आहे?
Anonymous Quiz
19%
1) B ही Z ची आई आहे.
36%
2) X ही Z ची बहीण आहे.
32%
3) Y हा A चा मुलगा आहे
13%
4) B ला एक मुलगी आहे
7019) विधाने :

(1) सर्व टेबल खुर्ची आहेत. (2) एकही खुर्ची दिवा नाही. अनुमाने : (1) काही टेबल दिवा आहेत. (2) एकही टेबल दिवा नाही.
Anonymous Quiz
9%
1) फक्त 1 अचूक
54%
2) फक्त 2 अचूक
29%
3) 1 व 2 दोन्ही अचूक
8%
4) 1 व 2 दोन्ही चूक
7020) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
32%
1) 120
41%
2) 100
21%
3) 130
7%
4) 80
7021
7021) पुढील वृत्तालेख काळजीपूर्वक अभ्यासा व त्यावरून जर कागदाचा खर्च 16,000 रु. असेल, तर अन्य खर्चाची रक्कम काढा.
Anonymous Quiz
12%
1) 16,000 रु.
37%
2) 10,000 रु.
46%
3) 8,000 रु.
5%
4) 12,000 रु.
7022) A, B, C या तीन शाळेतील विद्यार्थ्याचे गुणोत्तर हे 5 : 4 : 7 आहे. तर त्यांच्यातील विद्यार्थ्याचे प्रमाण हे अनुक्रमे 20%, 25% व 20% ने वाढवण्यात आल्यास, A : B : C या शाळेतील विद्यार्थ्यांचे नवे गुणोत्तर किती ?
Anonymous Quiz
14%
1)5:5:7
49%
2) 30:25:42
33%
3) 30:20:49
5%
4) 31:32:40
7023) रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?
Anonymous Quiz
9%
1) 2000 रु
31%
2) 1555 रु
16%
3) 3000 रु
44%
4) 4950 रु
7024)(i) A x B म्हणजेच A हा B चा भाऊ आहे.(ii) A ÷ B म्हणजे B हे A चे वडील आहेत.(iii) A + B म्हणजे A ही B ची बहीण आहे.(iv) A - B म्हणजे A ही B ची आई आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे Q हा K चा काका आहे ?
Anonymous Quiz
14%
(A) Kx P÷MxQ
52%
(B) KxB÷NxQxD
25%
(C) QxL÷RxK
8%
(D)कोणतेही नाही
7025) वेन आकृती चा खलील प्रश्न पहा
7025) खालील वेन आकृतीमध्ये खेड्यातील युवक त्रिकोनामध्ये, बेरोजगार युवक वर्तुळामध्ये, शिक्षित युवक चौकोनाने दाखवले आहेत तर 6 ही संख्या काय दर्शविते ?
Anonymous Quiz
9%
1) बेरोजगार युवक
59%
2) शिक्षित बेरोजगार युवक
18%
3) खेड्यातील शिक्षित युवक
14%
4) खेड्यातील शिक्षित बेरोजगार युवक
7026) एका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलाचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलाचे वय हे आईच्या वयाच्या अर्ध आहे. पत्नी ही पतीपेक्षा 9 वर्षानी लहान असून, भाऊ हा बहिणीपेक्षा 7 वर्षानी मोठा आहे. तर आईचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
16%
1) 40 वर्षे
50%
2) 45 वर्षे
19%
3) 50 वर्षे
14%
4) 60 वर्षे