MPSCmaths
36.5K subscribers
1.69K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
6094) काही माणसे एक काम 45 दिवसात करतात. जर माणसांची संख्या 5/7 पट केली तर त्याच कामास किती दिवस लागतील.
Anonymous Quiz
35%
1) 63
37%
2) 61
23%
3) 57
6%
4) 55
6095) 1, 2, 3, ...........15 यांची सरासरी ?
Anonymous Quiz
44%
1) 8
24%
2) 6
22%
3) 10
10%
4) 12
6096) जर 6, 4, 5 आणि 3 या निरीक्षणांची वारंवारता अनुक्रमे 2, 2, 5 आणि 4 असेल तर त्यांचा मध्यमान काय असेल ?
Anonymous Quiz
11%
1) 6
53%
2) 4.38
32%
3) 6.25
4%
4) 5.42
6097) सुरेश आणि महेश ह्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3 : 4 असे होईल, तर महेशचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
13%
1) 10 वर्षे
28%
2) 5 वर्षे
52%
3) 15 वर्षे
8%
4) 20 वर्षे
6098) जर a * b = a + b √ab तर 8*32 ची किंमत किती ?
Anonymous Quiz
16%
1) 560
46%
2) 840
35%
3) 520
3%
4) 405
7000)
जर, X - Z चा अर्थ आहे. X आई आहे Z ची.
X × Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची तर M - N × T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? _________
Anonymous Quiz
19%
1) M सासू आहे, Q ची
43%
2) Q पत्नी आहे, N ची
31%
3) Q मुलगी आहे ,M ची
7%
4) T मुलगी आहे, Q ची
7001) ताशी 45 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस, 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्या किती वेळ लागेल ?
Anonymous Quiz
30%
1) 64 sec
36%
2) 85 sec
30%
3) 36 sec
3%
4) 70 sec
Forwarded from MPSC Alerts
8123.pdf
9 MB
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जॉईन - @eMPSCKatta
7002) अक्षर मालिकेतील विसंगत पद शोधणे.

STRAND, TRANDS, RANDST, NDASTR, NDSTRA
Anonymous Quiz
10%
1) RANDST
51%
2) NDASTR
30%
3) NDSRTA
9%
4) STRAND
7003) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

8 (97) 6, 4 (56) 5, 6 (75) 4, 7 (?) 8.
Anonymous Quiz
11%
1) 65
31%
2) 104
23%
3) 48
36%
4) 89
8 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत.DहाHच्या डावीकडे दुसरा बसला आहे.H हाAच्या डावीकडे तिसरा येतो.Bहा Cच्या उजवीकडे चौथा असूनHहाC चा शेजारी आहे. B च्या शेजारीG किंवाFनाही तसेचG हाC चा ही शेजारी नाही.तर B'च्या डावीकडे तिसरा कोण ?
Anonymous Quiz
13%
1) H
37%
2) A
44%
3) F
7%
4) G
7005) एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 कि.मी.चालत गेला. तेथून तो उजवीकडे वळाला व 17 कि.मी. चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून 5 कि.मी. चालला. तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते आहे ?
Anonymous Quiz
10%
1) पूर्वेकडे 5 कि. मी
31%
2) पश्चिमेकडे 5 कि. मी
48%
3) पूर्वेकडे 17 कि. मी
11%
4) पश्चिमेकडे 17 कि. मी
7006) दिलेल्या विधानांच्या साहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा.

विधाने : 1) काही वाघ सिंह आहेत. 2) काही सिंह गाई आहेत. 3) काही ससे घोडे आहेत. निष्कर्ष : अ) काही वाघ घोडे आहेत. ब) काही गाई वाघ आहेत. क) काही घोडे सिंह आहेत. ड) सर्व घोडे गाई आहेत.
Anonymous Quiz
6%
1) फक्त ड
30%
2) फक्त ब आणि ड
30%
3) सर्व अ, ब, क, ड
34%
4) यापैकी नाही.
7007) एका वर्गचाचणीचे गुण खाली दिले आहेत तर मध्यक काढा.
28, 26, 17, 12, 14, 19, 27, 26, 21, 16, 15
Anonymous Quiz
8%
1) 26
34%
2) 14
26%
3) 27
32%
4) 19
7008) 4 ते 40 पेर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?
Anonymous Quiz
14%
1) 400
50%
2) 396
29%
3) 398
7%
4) 392
7009) जर खालील उदाहरणात '+' म्हणजे 'x', 'x' म्हणजे '+', ''÷ म्हणजे '-' आणि '-' म्हणजे ÷'' असेल तर खालील पदावली सोडवा.

(42-14×3÷2)+7×4÷6=?
Anonymous Quiz
11%
1) 35
59%
2) 26
25%
3) 42
5%
4) 25
7010) 180 कि.मी. अंतर एका चालकाने ताशी 60 कि.मी. वेगाने जाताना व ताशी 40 वेगाने येताना गाडी हाकली, तर गाडीचा सरासरी वेग किती असेल ?
Anonymous Quiz
27%
1) 48 मीटर / सेकंद
44%
2) 45 मीटर / सेकंद
19%
3) 13.3 मीटर / सेकंद
9%
4) यापैकी नाही
🌷🌷🌷🌷🌷