6037) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.
3, 8, 13, 18,.......
3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
10%
1) 71
60%
2)73
20%
3)72
11%
4)75
6038) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
32%
1) 40
40%
2) 20
23%
3) 45
5%
4) 35
6039) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
65%
2) 24
15%
3) 30
7%
4) 28
6040) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
31%
1) 13
43%
2) 15
20%
3) 14
6%
4) 16
6041) सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
1) 22
34%
2) 11
18%
3) 12
32%
4) 17
6043) पहिल्या क्रमागत 6 सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
16%
1) 42
29%
2) 30
23%
3) 36
32%
4) 7
6044) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
22%
1) 529
56%
2) 506
17%
3) 463
4%
4) 484
6045) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
13%
1) 78
24%
2) 79
20%
3) 80
43%
4) 82
6046) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12: 59: ?
34: 12: 59: ?
Anonymous Quiz
37%
1) 45
34%
2) 14
20%
3) 42
9%
4) 38
6047) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
9%
1) 65
38%
2) 75
24%
3) 80
21%
4) 70
8%
100 विद्यार्थ्याचे सरासरी वय = 60 वर्षे 50 विद्यार्थ्याचे सरासरी वय = 90 वर्षे
6048) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
20%
3) 30
4%
4) 28
6049) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
24%
(1) 96
42%
(2) 54
28%
(3) 90
6%
(4) 30
6050) चहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
26%
(1) 25%
52%
(2) 20%
14%
(3) 30%
9%
(4) 15%
6051) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
12%
(a) 44 वर्षे
38%
(b) 52 वर्षे
45%
(c) 60 वर्षे
5%
(d) 68 वर्षे
6052) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
14%
1)72
44%
2)69
26%
3)66
16%
4)64
6051) चे स्पष्टीकरण:
6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.
ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे
176 वर्षे
आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.
समजा आईचे वय = x वर्षे. तर, वडिलांचे वय = (x + 8) वर्षे
x+x + 8 = 128
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
⇒ 2x = 120x60.
म्हणून आईचे वय = 60 वर्षे.
6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.
ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे
176 वर्षे
आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.
समजा आईचे वय = x वर्षे. तर, वडिलांचे वय = (x + 8) वर्षे
x+x + 8 = 128
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
⇒ 2x = 120x60.
म्हणून आईचे वय = 60 वर्षे.
6053) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
35%
1) 15 तास
33%
2) 10 तास
28%
3) 5 तास
3%
4) 20 तास
6054) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Anonymous Quiz
11%
1) 23 दिवस
29%
2) 31 दिवस
57%
3) 32 दिवस
3%
4) 13 दिवस