MPSCmaths
36.6K subscribers
1.69K photos
253 videos
343 files
526 links
Download Telegram
6021) अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?
( Combine c pre 2022)
Anonymous Quiz
9%
(1) मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा
36%
(2) चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा
51%
(3) चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा
3%
(4) चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा
6022) जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
5%
(1) 8
28%
(2) 5
63%
(3) 10
4%
(4) 12
6023) पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय निवडा :

32, 33, 37, 46, 62, ? ( Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
10%
(1) 83
64%
(2) 87
23%
(3) 94
4%
(4) 98
6024)तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती ?

(Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
11%
(1)25 वर्षे
35%
(2)30 वर्षे
47%
(3)40 वर्षे
6%
(4)45 वर्षे
6025) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
45%
1) 48
26%
2) 40
24%
3) 45
5%
4) 30
विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहूनदोन बाहुल्या अधिक विकल्या.दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडेअसलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोनबाहुल्या कमी विकल्या.तिच्याकडे 26बाहुल्याशिल्लक राहिल्या.सुरुवातीला तिच्याकडे असलेल्याबाहुल्यांची संख्या
Anonymous Quiz
24%
(1) 100
38%
(2) 96
32%
(3) 104
6%
(4) 92
6027) दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
50%
1) 12,16
29%
2) 9,12
15%
3) 6,8
6%
4) 15,20
6028) नेहाचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% नी वाढवला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ?

(Combine pre group c 2022)
Anonymous Quiz
41%
(1) 17
39%
(2) 20
17%
(3) 19
4%
(4) 18
6029) सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून
उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर________आहे.
Anonymous Quiz
38%
(1) 13 km
34%
(2) 18 km
14%
(3) 20 km
14%
(4) दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे शक्य नाही
6030) जर एक रक्कम द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक ₹ 750 आहे, तर ती रक्कम किती ?

( combine pre group c 2022)
Anonymous Quiz
40%
(1) 75,000
41%
(2) 60,000
16%
(3) 15,000
3%
(4) 90,000
6031) 2011 चा कामगार दिन रविवारी झाला असल्यास 2013 या वर्षाचा आरंभ कोणत्या दिवशी होईल?
Anonymous Quiz
18%
1) बुधवार
54%
2) मंगळवार
20%
3) गुरुवार
9%
4) रविवार
6032) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
17%
1)+ आणि ×
46%
2)÷ आणि -
16%
3)+ आणि -
22%
4)÷ आणि +
6033) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
34%
1)- आणि ÷
36%
2)+ आणि ×
21%
3)+ आणि ÷
9%
4) × आणि ÷
6034) काही विद्यार्थ्यांच्या रांगेत P हा डाव्या टोकापासून 17 व्या आणि उजव्या टोकापासून 23 व्या क्रमांकावर उभा होता . जर Q पंक्तीच्या अगदी मध्यभागी उभा असेल , तर डाव्या टोकापासून त्याची रँक काय होती ?
Anonymous Quiz
27%
1)20 वा
33%
2)22 वा
21%
3)18 वा
19%
4)19 वा
6035) खालील मालिकेत (?) च्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा :

8 , 11 , 27 , 88 , 361 , ?
Anonymous Quiz
17%
1) 1814
36%
2)1810
44%
3)1816
3%
4)1815
6034) चे स्पष्टीकरण
6035) चे स्पष्टीकरण
Forwarded from MPSC Alerts
7839.pdf
138.4 KB
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 लेखी परीक्षा

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6036) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
9%
1) 110
30%
2) 96
53%
3)108
8%
4)100