5025) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
14%
1)72
37%
2)69
27%
3)66
21%
4)64
5026) 11 निरीक्षणाची सरासरी 50 आहे. जर पहिल्या सहा निरीक्षणाची सरासरी 49 आहे आणि शेवटच्या सहा निरीक्षणाची सरासरी 52 आहे, तर सहावा परिणाम माहित करा.
Anonymous Quiz
14%
1)320
56%
2)312
23%
3)317
6%
4)330
5027) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
48%
1) 38
28%
2) 40
18%
3) 39
5%
4) 41
5028) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
18%
1) 10 तास
57%
2) 7 तास
21%
3) 5 तास
4%
4) 6 तास
5029) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
41%
1) 15 तास
27%
2) 25 तास
22%
3) 20 तास
10%
4) 5 तास
5030) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
16%
1) 22 दिवस
30%
2) 23 दिवस
18%
3) 40 दिवस
36%
4) 32 दिवस
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥
अभ्यास प्लॅन | तलाठी ? नगरपरिषद ? सहकार ? जिल्हा परिषद ? इतर सरळसेवा ?
भेटूयात संध्याकाळी 7 वाजता
Link :- https://youtube.com/live/x_QDCqraAbk
"Notify me" वर क्लिक करून ठेवा
🔴🔴
अभ्यास प्लॅन | तलाठी ? नगरपरिषद ? सहकार ? जिल्हा परिषद ? इतर सरळसेवा ?
भेटूयात संध्याकाळी 7 वाजता
Link :- https://youtube.com/live/x_QDCqraAbk
"Notify me" वर क्लिक करून ठेवा
🔴🔴
Forwarded from Jobkatta.in
Talathi Exam 2023 Time Table.pdf
153.4 KB
Forwarded from SpardhaGram
At 7 pm Sharp
9August
Link :- https://youtube.com/live/J2ZxF2LPNLQ
Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!
🔴🔴🔴
9August
Link :- https://youtube.com/live/J2ZxF2LPNLQ
Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!
🔴🔴🔴
5031) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.
3, 8, 13, 18,.......
3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
6%
1) 71
54%
2) 73
25%
3) 72
15%
4) 75
5032) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
(राज्यसेवा पूर्व - 2018)
(राज्यसेवा पूर्व - 2018)
Anonymous Quiz
12%
1) सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे
61%
2) सविता15 वर्षे आणि कविता 20 वर्षे
25%
3) सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे
3%
4) सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
5033) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
34%
1) 40
35%
2) 20
24%
3) 45
7%
4) 35
5034) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
16%
1) 20
65%
2) 24
16%
3) 30
4%
4) 28
Forwarded from SpardhaGram
★ SpardhaGram ★
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी स्पर्धाग्राम साजरा करत आहे आपला वर्धापन दिन...!
यानिमित्त स्पर्धाग्राम देत आहे 77 लकी स्पर्धाग्राम सदस्यांना मोफत बॅचची संधी..!
तुम्हाला काय करायचं आहे?
फक्त ऍप डाउनलोड करून त्यावर रेजिस्ट्रेशन (नोंदणी) प्रक्रिया पूर्ण करायची आहे..!
चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा व रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या..!
लिंक: https://bit.ly/39vTCfr
जॉईन करा @SpardhaGram
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी स्पर्धाग्राम साजरा करत आहे आपला वर्धापन दिन...!
यानिमित्त स्पर्धाग्राम देत आहे 77 लकी स्पर्धाग्राम सदस्यांना मोफत बॅचची संधी..!
तुम्हाला काय करायचं आहे?
फक्त ऍप डाउनलोड करून त्यावर रेजिस्ट्रेशन (नोंदणी) प्रक्रिया पूर्ण करायची आहे..!
चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा व रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या..!
लिंक: https://bit.ly/39vTCfr
जॉईन करा @SpardhaGram
5035) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
25%
1) 529
54%
2) 506
18%
3) 463
3%
4) 484
5036) पहिल्या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 5
66%
2) 5.5
16%
3) 6
5%
4) 6.5
5037) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
13%
1) 78
25%
2) 79
15%
3) 80
47%
4) 82
5038) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
9%
1) सोमवार
29%
2) रविवार
42%
3) शनिवार
20%
4) शुक्रवार
5039) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
7%
1) आई
56%
2) मावशी
29%
3) आत्या
7%
4) बहीण
5040) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
15%
1) 20
67%
2) 24
14%
3) 30
4%
4) 28