MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
5010) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
13%
1) 690
67%
2) 960
16%
3) 860
4%
4) 930
5011) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
11%
1) 30
52%
2) 31
29%
3) 29.5
9%
4) 30.5
5012) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
22%
1) 22
58%
2) 24
17%
3) 26
3%
4) 28
5013) 'A' या वस्तूची किंमत 'B' या वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. जर दोन्ही 'A' व 'B' ची किंमत 784 रुपये असेल तर 'B' या वस्तूची किंमत किती ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
6%
1) 200
61%
2) 384
13%
3) 300
20%
4) 192
5014) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
12%
1) काकू
24%
2) आई
54%
3) बहीण
10%
4) मुलगी
5015) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
15%
1) सोमवार
31%
2) बुधवार
47%
3) मंगळवार
6%
4) गुरुवार
5016) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.
DINSX, BGLQV, CHMRW
( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
16%
1) AGMQV
30%
2) YTOJE
24%
3) GHIJK
30%
4) AFKPQ
5017) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :

ACFJO, BDGKP, CEHLQ, ? ( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
11%
1) DFLMR
28%
2) DFINR
57%
3) DFIMR
5%
4) DFIMS
5018) इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत ?

( MPSC clerk pre 2017)
Anonymous Quiz
14%
1) 67
57%
2) 68
21%
3) 69
8%
4) 70
5019) एक गावात 2200 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ?

( MPSC clerk pre 2017)
Anonymous Quiz
13%
1) 760
28%
2) 1290
16%
3) 1677
43%
4) 1440
5020) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
30%
1) 13
32%
2) 16
30%
3) 15
8%
4) 18
Forwarded from SpardhaGram
7 pm

🔔🔔🔔

जुन्या प्रश्नपत्रिका सोडवूयात | बुद्धिमत्ता चाचणी | TCS पॅटर्न | Sanjay Pahade Sir

तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/VFKi2vnT96o

31 July at 7 pm

🔴🔴
5021) 300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 कि.मी. वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो तर पूलाची लांबी किती मीटर असेल ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
22%
1) 1200 मीटर
42%
2) 1000 मीटर
23%
3) 1100 मीटर
14%
4) 1300 मीटर
5022) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना, चारी बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत तर एकूण मणी किती लागतील ?

( mpsc clerk 2014)
Anonymous Quiz
39%
1) 36
24%
2) 33
17%
3) 34
20%
4) 32
5023) सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
41%
1) भाचा
29%
2) मुलगा
24%
3) भाऊ
7%
4) पुतण्या
5024) आजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसानंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
22%
1) मंगळवार
32%
2 ) बुधवार
16%
3) गुरुवार
30%
4) शुक्रवार
Forwarded from SpardhaGram
7 pm

🔔🔔🔔

नवीनच्या मागे धावण्यासोबत जुन्यालापण एकदा बघा..

तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/gH5nEv3_94c

1 Aug at 7 pm

🔴🔴
Forwarded from SpardhaGram


नफा आणि तोटा | ALL TYPES |

सरळसेवा | बुद्धिमत्ता चाचणी | TCS पॅटर्न

तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtu.be/1e6EikomyI0

2 Aug at 7 pm

🔴🔴
🔴
Forwarded from SpardhaGram
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈

तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

तुमचा प्रतिसाद काम करण्याची नवी ऊर्जा देतो.

रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट व प्रश्न सोडविण्यासाठी फॉलो करा व तुमच्या मित्रांनी सांगा.

जॉईन - @ChaluGhadamodi