MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
3094) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?

(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
27%
1) 230 मीटर
47%
2) 240 मीटर
19%
3) 260 मीटर
8%
4) 320 मीटर
3095) दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 km/hr व 4 km/hr वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 kma अंतरावर राहतील?
Anonymous Quiz
9%
1) 11 तास
40%
2) 10 तास
19%
3) 60 तास
32%
4) 20 तास
3096) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
16%
1) 49 km/hr
44%
2) 48 m/sec
34%
3) 48km/hr
5%
4) 49 m/sec
4097) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
13%
1)+ आणि ×
42%
2)÷ आणि -
22%
3)+ आणि -
24%
4)÷ आणि +
4098) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
37%
1)- आणि ÷
29%
2)+ आणि ×
24%
3)+ आणि ÷
10%
4) × आणि ÷
4099) काही विद्यार्थ्यांच्या रांगेत P हा डाव्या टोकापासून 17 व्या आणि उजव्या टोकापासून 23 व्या क्रमांकावर उभा होता . जर Q पंक्तीच्या अगदी मध्यभागी उभा असेल , तर डाव्या टोकापासून त्याची रँक काय होती ? लोक उत्तरेकडे तोंड करत होते असे समजा :
Anonymous Quiz
29%
1)20 वा
35%
2)22 वा
21%
3)18 वा
15%
4)19 वा
5000) खालील मालिकेत (?) च्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा :

8 , 11 , 27 , 88 , 361 , ?
Anonymous Quiz
14%
1) 1814
40%
2)1810
39%
3)1816
7%
4)1815
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
4099) चे स्पष्टीकरण;
5000) चे स्पष्टीकरण;
Forwarded from SpardhaGram
Live सुरू झाले...

🔔🔔🔔

विद्यार्थ्यांनी विचारलेले अफलातून प्रश्न | बुद्धिमत्ता चाचणी | TCS पॅटर्न

तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/VIDEuWuZZF8
5001) जर L= 5, R= 7 तर X + 3 = ?
Anonymous Quiz
12%
1) 10
31%
2) 11
44%
3) 12
12%
4) 13
5002) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
12%
1) 78
25%
2) 79
15%
3) 80
48%
4) 82
5003) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12: 59: ?
Anonymous Quiz
38%
1) 45
32%
2) 14
20%
3) 42
10%
4) 38
5004) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
11%
1) 65
43%
2) 75
22%
3) 80
25%
4) 70
5005) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
65%
2) मावशी
23%
3) आत्या
6%
4) बहीण
5006) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
9%
1) 22 वर्षे
41%
2) 23 वर्षे
21%
3) 20 वर्षे
29%
4) 21 वर्षे
5007)नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
63%
2) 24
19%
3) 30
6%
4) 28
5008) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
29%
(1) 96
41%
(2) 54
21%
(3) 90
8%
(4) 30
5009)साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
39%
(1) 37.5%
29%
(2) 60%
27%
(3) 40%
5%
(4) 20%