MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
4026) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
44%
1) 32 दिवस
30%
2) 40 दिवस
24%
3) 30 दिवस
3%
4) 50 दिवस
4027) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?

(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
32%
1) 230 मीटर
43%
2) 240 मीटर
19%
3) 260 मीटर
6%
4) 320 मीटर
4049) (16 x 2)÷4+3x2÷2=?
Anonymous Quiz
7%
1) 10
69%
2) 11
19%
3) -11
4%
4)-10
4050) 2011 चा कामगार दिन रविवारी झाला असल्यास 2013 या वर्षाचा आरंभ कोणत्या दिवशी होईल?
Anonymous Quiz
21%
1) बुधवार
58%
2) मंगळवार
13%
3) गुरुवार
8%
4) रविवार
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS IBPS

🔥 सर, एवढे भारी प्रश्न आपण आणता कोठून ?

Live सुरू झाले....
अतिसंभाव्य प्रश्न - 4

with Sanjay Pahade Sir

#tcs #ibps #talathi #maths #reasoning

📲 Link :
https://youtube.com/live/Kr2qz0CE4Ro
https://youtube.com/live/Kr2qz0CE4Ro

13 July at 7 pm

🔴🔴
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Forwarded from SpardhaGram
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈

तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
4051) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
37%
1)- आणि ÷
33%
2)+ आणि ×
22%
3)+ आणि ÷
8%
4) × आणि ÷
4052) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
14%
1) 110
31%
2) 96
49%
3)108
6%
4)100
4053) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
8%
1) 71
61%
2) 73
20%
3) 72
11%
4)75
4054) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर
सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
(राज्यसेवा पूर्व - 2018)
Anonymous Quiz
10%
1) सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे
59%
2) सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे
27%
3) सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे
4%
4) सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
4055) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
34%
1) 40
37%
2) 20
24%
3) 45
6%
4) 35
4056) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
63%
2) 24
20%
3) 30
6%
4) 28
4057) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
29%
1) 13
47%
2) 15
16%
3) 14
7%
4) 16