MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
343 files
527 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
SUB REGISTRAR / STAMP INSPECTOR

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
STATE TAX INSPECTOR

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
🔥 Live सुरू होणार आहे ....पटकन "Notify" वर click करून ठेवा ...

असमानता Part - 2 | Talathi | TCS IBPS 2023

With Sanjay Pahade Sir

|
#tcs #ibps #talathi #maths #reasoning

📲 Link :
https://youtube.com/live/-xuAmr80JIU

6 July at 7 pm
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
Forwarded from SpardhaGram
🔔🔔🔔

💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 💈

100% रिजल्टसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

📩 Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

®️फीस : फक्त 599 रुपये

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈

तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
4016)सिमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्या किती आंबे शिल्लक आहेत?

(Tax Asst. Pre. Aug. - 2017)
Anonymous Quiz
52%
1) 339
21%
2) 439
21%
3) 239
6%
4) 387
4017) 1000 रु च्या 27 नोटा 500च्या 38 नोटा व 50 रु च्या 80 नोटांची एकूण किती रक्कम
होईल?
(नाशिक तलाठी - 2014)
Anonymous Quiz
51%
1) 50,000
28%
2) 45,000
14%
3) 40,000
7%
4) 60,000
4018) तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?

(STIP - 2012)
Anonymous Quiz
45%
1) 4
32%
2) 3
16%
3) 5
7%
4) 8
4019) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती?

(नाशिक तलाठी 2014)
Anonymous Quiz
20%
1) 12
30%
2) 4
19%
3) 6
31%
4) 8
4020) 11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?

(Asst मुख्य 2011) -
Anonymous Quiz
15%
1) 250
34%
2) 300
37%
3) 200
14%
4) 325
4021) जर 5a = -20 तर a ची किंमत किती?

(ठाणे तलाठी - 2015)
Anonymous Quiz
16%
1) 4
67%
2)-4
14%
3)20
3%
4)-20
4022) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
35%
1) 7 तास
36%
2) 8 तास
22%
3) 9 तास
7%
4) 4 तास
4023) नदीत A व B दोन ठिकाणे असुन त्यामधील अंतर 96 किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी/तास या वेगान जाते तर प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत यायला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
33%
1) 18 तास
30%
2) 10 तास
31%
3) 8 तास
6%
4) 28 तास
4024) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
23%
1) 36 मिनिटे
31%
2) 40 मिनिटे
42%
3) 72 मिनिटे
4%
4) 74 मिनिटे
4025) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
40%
1) 15 तास
32%
2) 20 तास
22%
3) 25 तास
6%
4) 10 तास
4026) 4 माणसे आणि 7 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
17%
1) 5 दिवस
43%
2) 15 दिवस
18%
3) 17 दिवस
23%
4) 10 दिवस