MPSCmaths
36.5K subscribers
1.68K photos
253 videos
341 files
526 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 (17 डिसेंबर 2023) च्या प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती होतोय?
Anonymous Poll
10%
1. 300 पेक्षा जास्त
8%
2. 240 - 300
9%
3. 220 - 240
12%
4. 200 - 220
10%
5. 190 - 200
10%
6. 180 - 190
7%
7. 170 - 180
7%
8. 160 - 170
7%
9. 150 - 160
19%
10. 150 पेक्षा कमी
7071) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Anonymous Quiz
8%
1) 23
66%
2) 32
23%
3) 40
4%
4) 35
7072) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
9%
1) 40
32%
2) 60
56%
3) 48
3%
4) 30
7073) (16 x 2)÷4+3x2÷2=?
Anonymous Quiz
7%
1) 18
22%
2) 20
17%
3) 40
54%
4) 11
7074) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
36%
1)- आणि ÷
33%
2)+ आणि ×
24%
3)+ आणि ÷
7%
4) × आणि ÷
7075) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
31%
2) 96
50%
3)108
7%
4)100
7076) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
8%
1) 71
62%
2) 73
21%
3) 72
9%
4) 75
7077) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
32%
1) 40
40%
2) 20
23%
3) 45
5%
4) 35
7078) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
67%
2) 24
19%
3) 30
3%
4) 28
7079) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
31%
1) 13
45%
2) 15
20%
3) 14
4%
4) 16
7080) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
54%
1) 26
23%
2) 28
18%
3) 27
5%
4) 25
7081) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
20%
1) 25
25%
2) 10
20%
3) 6
35%
4) 5
7082) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
26%
1) 529
52%
2) 506
18%
3) 463
4%
4) 484
7083) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
13%
1) 78
26%
2) 79
13%
3) 80
47%
4) 82
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेछ्या!....

Join - @eMPSCKatta
🌷🌷🌷🌷🌷