MPSCmaths
36.7K subscribers
1.69K photos
253 videos
343 files
526 links
Download Telegram
🌼🌸🌺🌼🌸🌺🌼🌸🌺
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta आता WhatsApp Channel वर उपलब्ध:

दैनिक चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षा विषयक अद्ययावत माहितीसाठी फॉलो करा आमचे चॅनल :

Click here : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Forwarded from SpardhaGram
आज पासून आगामी संयुक्त मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तसेच Combine Pre 2024 व राज्यसेवा CSAT मधील अंकगणित+बुध्दीमत्ता या विषयाची टॉपिक नुसार PYQ ची series सुरू करत आहोत,
नक्कीच तुमची चांगली Revision होईल.. व आयोगाच्या PYQ चा पॅटर्न समजेल
MPSC PYQ Series...
Chapter-१.वयवारी
(फक्त ट्रिक्स नुसार)
By स्वप्नील हिवराळे सर.

https://youtu.be/KkWs6tD87iY?si=AeLFd2eYDRBi-IUo

https://youtu.be/KkWs6tD87iY?si=AeLFd2eYDRBi-IUo

https://youtu.be/KkWs6tD87iY?si=AeLFd2eYDRBi-IUo

https://youtu.be/KkWs6tD87iY?si=AeLFd2eYDRBi-IUo

https://youtu.be/KkWs6tD87iY?si=AeLFd2eYDRBi-IUo

🎯Topic नुसार सर्व PYQ समजून घ्या फक्त ट्रिक्स नुसार
आज सायंकाळी ठीक 6 वाजता.
अवश्य बघा...

5091) तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर
4: 6: 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
( Combine pre 2023)
Anonymous Quiz
11%
(1) 20, 30, 22
37%
(2) 22, 24, 26
47%
(3) 19, 25, 28
5%
(4) 17,25,30
5092) जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, . .......ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?

( Combine pre 2023)
Anonymous Quiz
17%
1) 31
33%
2) 32
46%
3) 33
4%
4) 35
5093) एका 16,000 रुपये किंमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती?
Anonymous Quiz
10%
1) 15,400 रु
27%
2) 13,640 रु
56%
3) 14,440 रु
6%
4) 15,540 रु
5094) एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

(Combine pre 2023)
Anonymous Quiz
19%
1) 152 रु
57%
2) 160 रु
20%
3) 180 रु
5%
4) 230 रु
5095) एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती ?

( combine पूर्व 2023)
Anonymous Quiz
15%
1) रुपये 12,000
33%
2) रुपये 20,000
46%
3) रुपये 15,000
6%
4) रुपये 10,500
5096) सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते?

( combine पूर्व 2023)
Anonymous Quiz
30%
(1) ईशान्य
34%
(2) वायव्य
25%
(3) नैऋत्य
11%
(4) आग्नेय
5098) दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा.

15, 21, 24, 3032, 39, 51 ( combine पूर्व 2023)
Anonymous Quiz
9%
1) 30
36%
2) 39
25%
3) 24
30%
4) 32
5099) जर, “UNIDENTIFIED” या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?
Anonymous Quiz
19%
1) एक
42%
2) दोन
32%
3) तीन
8%
4) चार
6000) आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले. पुन्हा सलग दोन महिन्यात 10% व 25% ने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्यांनी वाढ झाली?

( combine पूर्व 2023)
Anonymous Quiz
33%
1) 65
46%
2) 55
17%
3) 60
4%
4) 50
6001) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
18%
1)72
39%
2)69
26%
3)66
17%
4)64
6002) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
46%
1) 38
29%
2) 40
21%
3) 39
5%
4) 41
6003) नदीत A व B दोन ठिकाणे असुन त्यामधील अंतर 96 किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी/तास या वेगान जाते तर प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत यायला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
27%
1) 18
36%
2) 10
29%
3) 20
7%
4) 22
6004) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
11%
1) 23
64%
2) 32
21%
3) 34
4%
4) 43