6005) A एक काम 10 दिवसांत व B ते काम 15 दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी A काम सोडून गेला. तर उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
15%
1) 19 दिवस
44%
2) 7 दिवस
32%
3) 9 दिवस
8%
4) 8 दिवस
6006) मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे. तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
(राज्यसेवा पूर्व - 2008)
(राज्यसेवा पूर्व - 2008)
Anonymous Quiz
7%
1) 54
27%
2) 50
27%
3) 52
39%
4) 51
6007) एका वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी समोरुन 11 व्या क्रमांकावर आणि शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. जर परिक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परिक्षेला किती विद्यार्थी बसले होते ?
(PSI मुख्य - 2016)
(PSI मुख्य - 2016)
Anonymous Quiz
14%
1)48
59%
2)49
20%
3)50
7%
4)यापैकी नाही
6008) मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून तेरावा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल ?
(राज्यसेवा पूर्व - 2012)
(राज्यसेवा पूर्व - 2012)
Anonymous Quiz
14%
1 ) 7वा
38%
2) 11वा
42%
3)14वा
6%
4) 18 वा
6009) B आणि A हे एका रांगेचा भाग आहेत. B चा समोरून 22 क्रमांक आहे व A चा मागून 8 वा क्रमांक आहे, जर A आणि B च्या जागा बदलल्या तर B हा समोरून 50 वा येतो तर बदललेल्या जागेत A चा मागून क्रमांक किती ?
Anonymous Quiz
26%
1)36
39%
2)37
30%
3)35
6%
4) यापैकी नाही
6010) एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर ‘A’आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B'
खेरीज किती व्यक्ती असतील ?
खेरीज किती व्यक्ती असतील ?
Anonymous Quiz
21%
1) 27
42%
2) 26
31%
3) 25
6%
4) 24
6011) विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15 वा आणि दिनेश डावीकडून 18 वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा मोहन उजवीकडून 20 वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते ?
( वनसेवा पूर्व - 2019)
( वनसेवा पूर्व - 2019)
Anonymous Quiz
15%
1) 18वे
42%
2) 24 वे
38%
3) 23 वे
5%
4) 20वे
Forwarded from MPSC Alerts
MPSC Group B Mains 2022 Paper 1.pdf
9.9 MB
6012) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
12%
(a) 44 वर्षे
26%
(b) 52 वर्षे
41%
(c) 60 वर्षे
11%
(d) 68 वर्षे
7%
6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.
4%
ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे=176 वर्षे
6013) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
32%
1) 7 तास
36%
2) 9 तास
26%
3) 10 तास
6%
4) 6 तास
6014) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
34%
1) 72 मि
39%
2) 27 मि
24%
3) 30 मि
4%
4) 80 मि
6015) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
12%
1) 40 दिवस
62%
2) 32 दिवस
21%
3) 23 दिवस
5%
4) 36 दिवस
6016) A एक काम 10 दिवसांत व B ते काम 15 दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी A काम सोडून गेला. तर उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
18%
1) 10
44%
2) 12
26%
3) 7
12%
4) 9
6017) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?
(Tax Asst. P. - 2017)
(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
27%
1) 230 मीटर
47%
2) 240 मीटर
19%
3) 260 मीटर
6%
4) 320 मीटर
6018) एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 कि.मी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 कि.मी. प्रती तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Anonymous Quiz
40%
1) 48 km/hr
37%
2) 50 km/hr
20%
3) 36 km/hr
3%
4) 40 km/hr
6020) खालील मालिकेत (?) च्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा :
8 , 11 , 27 , 88 , 361 , ?
8 , 11 , 27 , 88 , 361 , ?
Anonymous Quiz
11%
1) 1814
32%
2)1810
51%
3)1816
6%
4)1815
Forwarded from MPSC Alerts
7813.pdf
503.2 KB
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.11 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts