MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.35K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
भारतनेट :-

सुरुवात - ऑक्टोबर 2011

सर्व ग्रामपंचायतीना नेटवर्क कनेक्टिव्हिटी (जोडणी) द्वारा इंटरनेट ब्रॉडबैंड सेवा/डिजीटल सेवा सुलभतेने परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने नॅशनल ऑप्टीकल फायबर नेटवर्क' हा कार्यक्रम सुरु केला

सदर कार्यक्रमाचे सन 2015 ला भारतनेट असे नामकरण करण्यात आले.




#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries


Join @SahyadriIAS
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प:

राज्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सन 2020-21 पासून सुरू केला आहे.

मुख्य उद्देश - अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व कृषि व्यावसायिक यांच्याकरीता सर्वसमावेशक कार्यक्षम मूल्यसाखळ्या विकसित करण्यास पाठबळ देणे हा आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत 32 जिल्ह्यांतील 423 समुदाय आधारीत संस्थांच प्रकल्प/उपप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 'स्मार्ट कॉटन हा उपप्रकल्प राज्यातील 12 जिल्हयांमधील 465 गावांतील 58289 शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येत आहे.

या उपप्रकल्पातून स्वच्छ व एकजिनसी कापूस उत्पादन घेण्यात येत असून 'स्मार्ट कॉटन' या ब्रँड नावाने ऑनलाईन कापूस विक्री केली जाते.

#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries


Join @sahyadriias