MPSC माझा - एक झेप ध्येय सिद्धिसाठी...
1.13K subscribers
3.49K photos
14 videos
850 files
377 links
@Mpscmajhaa हे सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत व कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता योग्य व परिक्षेच्या बदलत्या कलानुरूप मार्गदर्शन करणारे व्यासपीठ आहे.

For Youtube channel -
https://m.youtube.com/mpscmajha

मदतीसाठी/सुचनांसाठी : @mpscmajhaadmin
Download Telegram
आजपासून "वनामती" नागपूर येथे माझा प्रशिक्षणाचा प्रवास सुरू झाला, तुम्हाला हि लवकरच हा प्रवास अनुभवताना बघायला मला आवडेल, सोबतच तुम्ही दिलेला आशिर्वाद व शुभेच्छा यांची साथ सदैव माझ्यासोबत राहील हिच अपेक्षा....🙏🙏
🔥🔥 नगरपरिषद  भरती 2023
प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहेत.


Download करण्यासाठीची link :-

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Mobile वरून करणार असाल तर Desktop view हा पर्याय निवडा.
#nagarpalikabharti2023

सर्व परिक्षार्थ्यांना परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा...🙏🙏🙏

चांगला मन लावून सोडवा पेपर 👍

All the best warriors 🥷

यशस्वी भव:
🔥🔥 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023 
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928