Marathi Speaks
671 subscribers
87 photos
2 videos
5 files
130 links
◆ सरकारी नोकरी
◆ परीक्षा निकाल
◆ सरकारी योजना
◆ मराठी Facts
🙏 सर्व एकाच चॅनेल वर 🙏
Visit : www.marathispeaks.in

🔄Instagram : https://instagram.com/theabhispeaks
Download Telegram
⭕️महाराष्ट्र SSC 10वी निकाल ताजे अपडेट ⭕️

MSBSHSE (महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)
लवकरच महाराष्ट्र SSC निकाल 2022 तारीख आणि वेळ जाहीर करेल. तारीख आणि वेळ अधिकाऱ्यांनी अद्याप निश्चित केलेली नाही. आणि याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

निकालाचे ताजे अपडेट :👉🏻 https://bit.ly/3MRz1SS

आपले Telegram Channel @marathispeaks मित्र आणि मैत्रिणीना शेअर करा जेणे करून त्यांना ही निकालाचे अपडेट मिळतील

#marathispeaks #sscresult #sscresult2022 @marathispeaks