Marathi Speaks
686 subscribers
87 photos
2 videos
5 files
130 links
◆ सरकारी नोकरी
◆ परीक्षा निकाल
◆ सरकारी योजना
◆ मराठी Facts
🙏 सर्व एकाच चॅनेल वर 🙏
Visit : www.marathispeaks.in

🔄Instagram : https://instagram.com/theabhispeaks
Download Telegram
आज सकाळची पुणे - पालखी विठोबा मंदिर, पालखी चौक येथे माऊलींची पहाट पूजा संपन्न 🙏🏻
आज योगिनी एकादशी 🙏🏻
आज पालखी सासवड मुक्कामी जाईल
२ दिवस पालखी सासवड मध्ये मुक्कामी असेल
|
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतकडे मार्गस्थ झाला.

जय हरी माऊली🌷👏
NEET UG प्रवेशपत्र: लिंक https://neet.nta.nic.in/ वर उपलब्ध असेल

⭕️NEET UG प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे⭕️
👉🏻NEET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://neet.nta.nic.in/ ला भेट द्या.
👉🏻मुख्यपृष्ठावर, NEET Admit Card Download करण्यासाठी टॅबवर क्लिक करा.
आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा.
👉🏻भविष्यातील वापरासाठी NEET प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करा आणि जतन करा.
📌सरकारी नोकरी अपडेट📌

बेसिलमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी संधी, झटपट अर्ज करा

📍रिक्त जागांचा तपशील📍

👉🏻एकूण : 19 पदंमल्टी टास्किंग स्टाफ : 3 पदं
👉🏻वरिष्ठ सल्लागार (प्रकल्प) : 3 पदं
👉🏻वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (एव्हिएशन) : 3 पदं
👉🏻सल्लागार/सल्लागार (MIS) : 2 पदं
👉🏻सल्लागार (वित्त) : 2 पदं
👉🏻कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक : 2 पदं
👉🏻डेटा एंट्री ऑपरेटर : 2 पदं
👉🏻सल्लागार : 1 पद
👉🏻सल्लागार (अभियांत्रिकी) : 1 पद

📍अर्ज शुल्क 📍
👉🏻सामान्य / OBC / माजी सैनिक / महिला श्रेणीतील उमेदवारांना: - 750
👉🏻SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना:- 450

📍वेतन📍

निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये ते 2,00,00 रुपये पगार दिला जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

📍कसा कराल अर्ज? 📍

👉🏻सर्व प्रथम BECIL ची अधिकृत वेबसाइट
👉🏻 becilregistration.com ला भेट द्या.
👉🏻आता New Registration वर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी करा.
👉🏻आता उमेदवारांना आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
👉🏻त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
👉🏻उमेदवार पुढील संदर्भासाठी हार्डकॉपी सोबत ठेवू शकतात.
👉🏻त्यासाठी भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.
*श्रावणी सोमवार व्रत कथा Pdf डाउनलोड फ्री*


https://www.marathispeaks.in/shravan-somvar-vrat-katha-marathi/