Marathi Speaks
673 subscribers
87 photos
2 videos
5 files
130 links
◆ सरकारी नोकरी
◆ परीक्षा निकाल
◆ सरकारी योजना
◆ मराठी Facts
🙏 सर्व एकाच चॅनेल वर 🙏
Visit : www.marathispeaks.in

🔄Instagram : https://instagram.com/theabhispeaks
Download Telegram
दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार ? पहा सविस्तर https://www.marathispeaks.in/maharashtra-ssc-result-2022/


👍🏻
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भर्ती २०२२ : ऑनलाइन अर्ज करा @cipet.gov.in. उमेदवार नवीनतम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी रिक्रूटमेंट 2022 इन्स्ट्रक्टर, सल्लागार प्रशिक्षणार्थी, अधिक रिक्त जागा 2022 तपशील तपासू शकतात


अधिक माहितीसाठी येथे पहा : https://bit.ly/3HfRreI


नवीन अपडेट साठी Telegram Channel जॉईन करा 🌼
MSBSHSE चे अधिकारी, ज्यांनी स्पष्ट केले की बोर्ड 15 जून रोजी महाराष्ट्र SSC निकाल 2022 जाहीर करणार नाही. ते पुढे म्हणाले की, निकालाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल.

सविस्तर पहा : https://bit.ly/3xsuJM5

तसेच ताज्या अपडेट साठी Twitter वर फॉलो करा : https://twitter.com/marathispeaks
12 वी उत्तीर्ण विद्यार्थासाठी महाराष्ट्र सरकारने चालू केलेला Maharashtra Young Leaders Aspiration Development Program (MYLAP) प्रोग्राम नोंदणी कशी करावी

पहा येथे : https://bit.ly/3NLAnj8

तसेच ताज्या अपडेट साठी Twitter वर फॉलो करा : https://twitter.com/marathispeaks
AILET Admit Card 2022: अखिल भारतीय कायदा प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उद्या येईल, याप्रमाणे डाउनलोड करता येईल

पहा येथे कसे कराल AILET प्रवेश पत्र डाउनलोड 2022 : https://bit.ly/3MKMdsF

तसेच ताज्या अपडेट साठी Twitter वर फॉलो करा : https://twitter.com/marathispeaks

#marathispeaks @marathispeaks
⭕️महाराष्ट्र SSC 10वी निकाल ताजे अपडेट ⭕️

MSBSHSE (महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)
लवकरच महाराष्ट्र SSC निकाल 2022 तारीख आणि वेळ जाहीर करेल. तारीख आणि वेळ अधिकाऱ्यांनी अद्याप निश्चित केलेली नाही. आणि याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

निकालाचे ताजे अपडेट :👉🏻 https://bit.ly/3MRz1SS

आपले Telegram Channel @marathispeaks मित्र आणि मैत्रिणीना शेअर करा जेणे करून त्यांना ही निकालाचे अपडेट मिळतील

#marathispeaks #sscresult #sscresult2022 @marathispeaks
⭕️IDBI Bank Recruitment 2022⭕️

IDBI बँकेत 1544 पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे,

येथे अर्ज करा 👉🏻: https://bit.ly/3HFLrwd

आपले Telegram Channel @marathispeask मित्र-मैत्रिणीना शेअर करा जेणे करून त्यांना ही नोकरीचे अपडेट मिळतील 🙏🏻

#marathispeaks @marathispeaks
⭕️दहावी निकाल 2022 ताजे अपडेट ⭕️

जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली दहावी चा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार


निकालाचे ताजे अपडेट : https://www.marathispeaks.in/ssc-result-2022-link/

आपले Telegram Channel @marathispeask मित्र आणि मैत्रिणीना शेअर करा जेणे करून त्यांना ही नोकरीचे अपडेट मिळतील

#marathispeaks @marathispeaks
⭕️दहावी निकाल 2022 अपडेट ⭕️

👉🏻महाराष्ट्र दहावी निकाल 2022: दहावीच्या किती विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले?
👉🏻ह्या वर्षी कोणी बाजी मारली मुलांनी का मुलींनी ?
👉🏻सर्वाधिक टक्केवारी असलेला विभाग कोणता?
👉🏻सर्वाधिक कमी टक्केवारी असलेला विभाग कोणता?

⭕️येथे पहा सर्व अपडेट्स : https://bit.ly/3OkgzTP

⭕️निकाल पाहण्यासाठी लिंक : https://bit.ly/3Hy3lRl

#marathispeaks @marathispeaks
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌼❤️

https://bit.ly/3tNkZe9😇