महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी देणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
‘योगप्रभात @ विधानभवन’ कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा सहभाग, योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा - राज्यपाल रमेश बैस, योगसाधना ही लोक चळवळ व्हावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान, सातारा जिल्ह्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माणचा दुष्काळ दूर होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व १२ कोटी जनतेला एकीकृत कार्ड देणार, उद्योग विभागाचा रिन्यू पॉवरसोबत करार, साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवा विस्तारावर भर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
डॉ. #बाबासाहेबआंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ संपन्न, मडगाव-मुंबई #वंदेभारत एक्सप्रेसचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र #विभागीय_आयुक्तालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन, रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग_क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आदिवासींनी संघर्ष करुन पुढे जात समाजबांधवांचाही विकास करण्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन; आदिवासी समूहाच्या प्रतिनिधींशी साधला संवाद, राष्ट्रपतींचा राज्य शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राजभवनातील भूमिगत बंकरमधील 'क्रांती गाथा' दालनास राष्ट्रपतींची भेट, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून, पात्र गिरणी कामगारांना तातडीने घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार- मुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार; सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुडझेप घेईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल सादर, सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला दहा लाख, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार - मुख्यमंत्री... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक, सुयोग्य जमिनींची निश्चिती त्वरित करावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर, ‘चांद्रयान-३'च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून वैज्ञानिकांचे अभिनंदन... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय, मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार, मुख्यमंत्री सहायता निधीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मदत... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस. पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत - उपमुख्यमंत्री अजित पवार ... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण, महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ, मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद, अधिवेशनाला सोमवार व मंगळवारी सुट्टी... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#लोणावळा येथे ‘श्रीमद्भागवत कथा’ कार्यक्रमाचे आयोजन; तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त – राज्यपाल #रमेश_बैस, पीक विमा भरण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ,.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण-भूमिपूजन, शहापूरमधील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी... यासह इतर महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodaysNews
#MahaGovtNews